विमानाने घिरट्या मारताच कोसळला पाऊस

बुलढाणा प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील शेंदी गावात ३० ऑगस्ट रोजी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला असून परिसरातील काही गावात तब्बल १ तासाहून अधिक वेळ पाऊस बरसला. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. लोणार तालुक्यातील ही ८ गावात हा कृत्रिम पाऊस पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भागातही विमानाने घिरट्या घातल्याचे नागरिक सांगत आहेत. सिंदखेडराजा आणि … Read more

महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणार्‍या नवजा येथील धबधब्याला पर्यटकांची गर्दी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आठशे फुटांनवरून कोसळणारा सातारा जिल्हयातील कोयनानगर नवजा येथील ओझर्डे धबधबा सध्या पर्यटकांना खुणवत आहे. संततधार पाऊसाने कोयना परिसरात पाऊसाळी पर्यटकांची मांदीयाळी सुरु झाली असुन दररोज शेकडो पर्यटक ओझर्डे धबधब्याला भेट देत आहेत. कोयनेच्या धुवाधार पाऊस व कोयना धरण दर्शनासह अनेक निर्सगरम्य ठिकाणांचा पर्यटक सुरक्षितपणे आनंद घेत असुन कोयनेत वर्षा सहलींना … Read more

उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का? पहा व्हिडिओ

कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी अनेक छोटेमोठे तसेच वेगवेगळ्या उंचीवरुन कोसळणारे अनेक धबधबे दिसतात मात्र उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का? …पावसाळा आला की डोंगर कपारीतुन अनेक छोटेमोठे तसेच वेगवेगळ्या उंचीवरुन कोसळणारे अनेक धबधबे दिसतात. मात्र उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का? … हो हे खरच आहे. सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये निसर्गाची मुक्त … Read more

गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाची हजेरी

गडचिरोली प्रतिनिधी | आरमोरी तालुक्यात आज संध्याकाळी विजांचा कडकडाट व गारपिटीसह जोरदार पाऊस पडला. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी जोरदार वादळ आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. आरमोरी शहर व तालुक्यात संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गडचिरोली, चामोर्शी व अहेरी तालुक्यालाही वादळाचा फटका बसला. गडचिरोली-आरमोरी मार्गावरील साखरा-काटली गावादरम्यान वादळामुळे एक मोठे झाड रस्त्यावर कोलमडून पडले. … Read more

विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

unnamed

मुंबई | बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि २१ सप्टेंबर रोजी त्याचे आगमन राज्यात होण्याचे संकेत आहे. यामुळेच विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य-महाराष्ट्रातील बऱ्याच भागात २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह … Read more