कराड शहरात वीज कोसळल्याने नारळाचे झाड पेटले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कराड शहरासह परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. कराड शहरातील पाटण कॉलनी मध्ये एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. यावेळी नागरिकांनी तात्काळ नगरपालिकेला माहिती दिल्याने अग्निशामक दलाने पुढील दुर्घटना टाळला. कराड शहरासह तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाची ये-जा सुरू आहे. … Read more

आंबा, द्राक्ष बागा भुईसपाट : माण तालुक्याला अवकाळीने झोडपले, शेतकऱ्यांची पंचनामा करण्याची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण तालुक्यात मध्यरात्री अवकाळी वादीळवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पळसावडे , देवापूर, शिरताव, वरकुटे- मलवडी परिसरात रात्री 10 च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह चक्रीवादळ व गारपीठासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, आबा बागायतदारांसह कारले, दोडका व टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची … Read more

i20 गाडीवर झाड कोसळलं तर टेम्पोचा चालक बचावला..कराडात पाऊसाचा हाहाकार

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव गेल्या चार दिवसापासून सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने ढेबेवाडी परिसरात अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कराड शहरात अचानक आलेल्या मुसळधार पाऊसाने हाहाकार माजवला. सोसाट्याच्या वार्‍याने क्षणार्धात होत्याचं नव्हतं केलं. यामध्ये कराड विटा महामार्गावर मोठी झाडे … Read more

सातारा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत

Aurangabad Rain

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कवठे (ता. वाई) परिसरात सायंकाळी तुफान पाऊस झाला. तर कराड शहरासह परिसरात हलक्या सरी कोसळल्या. शेतकरी वर्गाची ज्वारी गहु व हरभरा या पिकांची काढणी सुरु असल्याने आज झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या भितिने शेतकरी धास्तावला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार … Read more

सातारा जिल्ह्यात वातावरणात बदल, कराडला पावसाची रिपरिप सुरू

कराड | गेल्या दोन दिवसापासून हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. कराड शहरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील वातावरणात बदल झालेला असून काही ठिकाणी पावसाने सुरूवात केली आहे. कराड शहरात सकाळ- सकाळी पावसाने हजेरी लावल्याने फिरायला येणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या पडत असलेला पाऊस काही भागात पडत आहे, … Read more

मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता

Farmer waiting for Rain

औरंगाबाद – मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यांतील काही भागांत सोमवार ते बुधवार या कालावधीत हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडू शकतो, असा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाने व्यक्त केला. विद्यापीठाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची … Read more

मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे सावट; शेतकरी पुन्हा अडचणीत

Farmer waiting for Rain

औरंगाबाद – मराठवाडा, विदर्भात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गुरुवारी विभागात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. उत्तर केरळपासून मराठवाडा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ईशान्येकडील वाऱ्यांमुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी, राज्यासह मराठवाडा, विदर्भात … Read more

मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट

rain

औरंगाबाद – मराजवाड्यातील काही भागात गारपीट व अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. आज लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील घरणी, आष्टा शिवारात पहाटे साडेचार वाजता अचानकपणे जोरदार वारे वाहू लागले. यावेळी सुमारे अर्धा ते पाऊणतास मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला तर काही वेळातच गारा ही पडल्या. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील अनेक शेतकऱ्यांची उभी ज्वारी भुईसपाट … Read more

मराठवाड्यातील काही भागाला गारपिटीचा तडाखा

rain

औरंगाबाद – मराठवाड्यातील काही भागात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तसेच गारपीटही झाली. यामुळे फळबागा व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुन्हा अचानक आलेल्या या आपत्तीमुळे बळीराजाला मात्र मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपीट झाली. तर परभणी, नांदेड, हिंगोलीसह … Read more

अवकाळीचे 20 हजार एकरवरील शेतकरी अजूनही पंचनाम्याच्या प्रतिक्षेत

सांगली प्रतिनिधी । जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर शेतकरी उध्वस्त झाल्यानंतरही संथ गतीने पंचनामे सुरु आहेत. फुलोऱ्यातील बागात वाचलेले दहा-बारा घडही जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. यामागे किमान औषधाचा खर्च तरी निघावा, असे अपेक्षीत आहेत. वादळी पावसाने द्राक्ष बागांचे प्रथम दर्शनी 30 हजार एकरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाऊस थांबून आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी आत्तापर्यंत … Read more