सत्ता हातात द्या, सर्व टोल बंद करून दाखवतो; राज ठाकरेंचं मोठं विधान

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोल बंद करून दाखवतो असे मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईतील मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मनसेची आत्तापर्यंतची वाटचाल यावर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. टोलचा पैसा नेमका जातो कुठं असा सवाल … Read more

बारामती पक्षनिरीक्षपदी निवड झाल्यानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक घेत लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने पक्ष निरीक्षकांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांची बारामतीच्या पक्ष निरीक्षकपदी निवड केली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. साहेबांनी सांगितले ना तर … Read more

राज- उद्धव ठाकरे एकत्र आले तर..; भास्कर जाधव यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना केला असता त्यांनी साद घातली तर बघू असं उत्तर दिल्याने चर्चाना उधाण आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना विचारलं असता त्यांनीही सूचक विधान केलं … Read more

ठाकरे बंधू एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंच्या उत्तराने चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडलं असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकटे पडले आहेत. अशा वेळी मनसे – शिवसेना यांनी एकत्र यावं असा सुरु काही राजकीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं होत. याबाबत खुद्द राज ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा राजकीय चर्चाना … Read more

मराठी माणसाला डिवचू नका; राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

Raj Thackeray Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता विविध राजकीय नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी ट्विट करत राज्यपालांना इशारा दिला आहे. “मराठी माणसाला डिवचू नका, हे वक्तव्य शोभणारे नाही,” असे ट्विट ठाकरेंनी केले आहे. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ” आपल्याला महाराष्ट्राच्या … Read more

नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच; मनसे आक्रमक

raj thackeray bhagatsinh koshari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या या विधानानंतर मनसे आक्रमक झाली असून मनसेचे नेते गजानन काळे यांनी तीव्र शब्दात कोषारी यांच्यावर टीका केली आहे. नावात … Read more

अब राजा का बेटा राजा नही बनेगा; राज- बाळासाहेबांच्या फोटोतून मनसेला नेमकं काय म्हणायचं??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत उभी फूट पडली असून राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ट्विट ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अब राजा का बेटा राजा नही बनेगा अस ट्विट त्यांनी केलं आहे. यातून मनसेला नेमकं काय सुचवायचे आहे असा प्रश्न पडला आहे. … Read more

“वेळ येईल तशी पलटी मारतात” म्हणत दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर पलटवार

Deepali Sayed Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरे वेळ येईल तशी पलटी मारतात हे संपूर्ण देशाला माहीत आहे असा पलटवार त्यांनी केला. दीपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हंटल की, माननीय लोक पहिले … Read more

शिंदे गटाला मनसेत विलीन करणार का?? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

raj thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. मात्र आमदारकी टिकवण्यासाठी या बंडखोर गटाला कोणत्या तरी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल अस म्हंटल जात आहे. त्यांच्यासमोर राज ठाकरे यांचा मनसे आणि बच्चू कडू यांचा प्रहार या 2 पक्षांचा पर्याय आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

गृहमंत्रीपद देणार असतील तर…; अमित ठाकरेंचं मोठं विधान

amit thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस यांचे सरकार आलं असलं तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे सरकार मध्ये कोणाला कोणते खाते मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र राज ठाकरेंच्या मनसेला या सरकारमध्ये मंत्रिपद मिळू शकते अशा चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज टकरे त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी एक मोठं विधान … Read more