महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? चंद्रकांत दादांनी उडवली राऊतांच्या विधानाची खिल्ली

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात फक्त ठाकरे ब्रँड असून हा ब्रँड घालवण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा आरोप भाजपवर केला होता. राऊतांच्या या विधानाची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दाखल घेत खाल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? असा उपरोधक सवाल करतानाच महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. … Read more

…म्हणून मला वाटते की राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे; शिवसेना नेते संजय राऊतांची पुन्हा मनसेला साद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या जे काही कारस्थान चालले आहे ते महाराष्ट्रावर येऊ घातलेलं संकट आहे आणि त्यासाठी फक्त राज ठाकरेच नव्हे तर ज्यांना ज्यांना या महाराष्ट्रावर प्रेम आहे त्या सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे, यासाठी माझं सगळ्यांशी बोलणं सुरु आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मांडलं आहे. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा … Read more

‘कोरोना काळात खासगी डॉक्टरांना कर्तव्याची जाणीव करुन देता, पण सरकार स्वत:ची जबाबदारी कशी विसरते’- राज ठाकरे

मुंबई । कोरोनाच्या काळात राज्य सरकारने खासगी डॉक्टरांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली. मात्र, राज्य सरकार त्यांच्याबाबतची स्वत:ची जबाबदारी कशी विसरते, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय खासगी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विम्याच्या संरक्षणावरून राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून सरकारला जबाबदारीची आठवण करून दिली … Read more

महाराष्ट्रातील ठाकरे ब्रँड वाचला नाही तर मुंबईच पतन होईल ; संजय राऊत यांची राज ठाकरेंना भावनिक साद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे’ आणि ‘पवार’ हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रॅण्ड आहेत. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. या सगळ्याचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. … Read more

राज्य सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

मुंबई । वंचित बहुजन आघाडी, भाजप, एमआयएमपाठोपाठ आता राज ठाकरे (raj thackeray ) यांच्या मनसेनेही मंदिर प्रवेशाचा मुद्दा हाती घेतला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray) यांना पत्र लिहून राज्यातील मंदिरं लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असा सवाल करतानाच सर्वात शेवटी … Read more

राज्यात मॉल्स उघडलेत, मग मंदिरं का नाही? राज ठाकरेंचा रोखठोक सवाल

मुंबई । जर खबरदारी घेऊन महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का उघडली जात नाहीत? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. आज त्र्यंबकेश्वर येथील १० पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट घेऊन राज्यातील सर्व मंदिरं (temple) आणि धार्मिक स्थळं सुरू करण्याची मागणी केली. त्यावर राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवितानाच काही … Read more

राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा धुमधडाक्यात व्हायला हवा!- राज ठाकरे

मुंबई । । अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, देशावर कोरोनाचं संकट कायम असताना राम मंदिराचे भूमिपूजासाठी ही योग्य वेळ नसल्याचे सांगत विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या … Read more

अव्वाच्यासवा वीजबील आकारणीला तात्काळ चाप लावा! राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई । राज्यात भरमसाठ पाठविण्यात आलेल्या वीजबिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक आक्रमक झाली आहे. हा प्रश्न त्वरीत सोडविण्यात यावा, अशी मागणी मनसेनेने केली आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीले आहे. अव्वाच्यासवा वीज बील आकारणीला तात्काळ चाप बसायलाच हवा. वीजबिलात तात्काळ सूट द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली … Read more

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरु झालेल्या वादावर राज ठाकरे, म्हणाले..

मुंबई । सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर मात्र, हिंदी सिनेसृष्टीत कलाकारांवर कसा अन्याय होतो. घराणेशाही कशी चालते या अशा सगळ्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत काही बातम्या समोर आल्या होत्या. ज्यामध्ये कलाकारांवर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशी काही वृत्त प्रसारित करण्यात आली. दरम्यान, या सगळ्यावर … Read more

कोरोना कृष्णकुंजच्या दारात; राज ठाकरेंच्या २ वाहन चालकांना कोरोनाची बाधा

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन वाहन चालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांच्या शासकीय सुरक्षारक्षकांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. हे दोघेजण उपचारानंतर कोरोनातून बरे झाले आहेत. राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे … Read more