महाविकासआघाडीचा हनिमून पिरीयड संपू द्या, मग बघू – राज ठाकरे

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीला धारेवर धरले. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता नात्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीचा हनिमून पिरीयड संपूद्या असं म्हणत खोचक टोला लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी फार काळ टिकणार नसल्याचंही सुतोवाच … Read more

भारत धर्मशाळा आहे का?; राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई प्रतिनिधी | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन पेटले आहे . यापार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली . सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता … Read more

शरद पवारांचा मास्टरप्लान, भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना आणणार एकत्र

विशेष प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी अद्याप महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले नाही. भाजप शिवसेना सत्तास्थापनेवरुन एकमेकांवर आखपाखड करत असताना मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशात राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा नवी मास्टरप्लान शरद पवार आखत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या … Read more

५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या समस्या सोडवायलाही येत जा असा खोचक संदेश राज ठाकरेंनी दिला.

ऐसा कैसा चलेगा रे राजू ? सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली; कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..!!

भाजपा समर्थकांनी हे फेसबुक पेज सुरु केले आहे. यावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

नाशिकमध्ये आज ‘लाव रे तो व्हिडिओ’

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात रान उठविणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज, आज नाशिकमध्ये होत आहे. राज ठाकरे या सभेत कोणता व्हिडीओ दाखविणार याचीच चर्चा नाशिक शहरात रंगली आहे.गोल्फ क्लबवर सायंकाळी सहा वाजता होनार आहे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या सभेत राज ठाकरेंकडून … Read more

राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ ला भाजप कडून असे उत्तर..

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणादरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे प्रकरण भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. मनसेच्या या व्हिडीओ स्ट्रॅटेजीला भाजपनेही व्हिडीओनेच उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांचे जुने व्हिडीओ भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून प्रसारीत … Read more

उदयनराजेंच्या प्रचारार्थ राज ठाकरे घेणार सभा

Untitled design

कराडात धडाडणार राज ठाकरे यांची मोदीविरोधी तोफ सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात ८ ते १० ठिकाणी सभा घेणार आहेत. पाडवा मेळाव्यात राज ठाकरे प्रचारसभा कुठे घेणार याबद्दल त्यांनी सांगितले नव्हते. मात्र आता येत्या १४ एप्रिलपासून राज ठाकरे सातारा जिल्ह्यातील कराडसह अन्य ६ ठिकाणी मोदींविरोधी प्रचारसभा घेण्यास … Read more

माझा तोफखाना तयार आहे आचारसंहिता लागू द्या मग बघा – राज ठाकरे

Untitled design

  पुणे प्रतिनिधि |  दररोज आणि नेहमी बोललच पाहिंजे अस काही नसतं घरात एखादा जास्त बोलत आसेल् तर तुम्हाला माहितिये कधीचा हा बाहर जातोय अस घरात म्हणतात कमी बोलाव आणि वेळ आल्यावर बोलाव हे जमल पाहिजे. माणसाने वारंवार बोलत राहिल्यावर कालांतराने वीट येते तस न होण्यासाठी कमी शब्दात जास्त म्हनन मांडायला हव. पण माझा तोफखाना … Read more

राज ठाकरेंनी आमच्यासोबत यावं – अजित पवार

images

मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरेंच्या मनसेला आघाडीमध्ये घ्यावं की नाही यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभिन्नता कायम आहे. मात्र असे असतानाच माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे असे आवाहन केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होणार का याबाबत परत एकदा चर्चा रंगू लागली … Read more