पक्ष सोडणाऱ्यांसाठी दारं खुली आहेत; पायलट यांच्या बंडखोरीवर राहुल गांधींची आक्रमक भूमिका

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमधील सत्तासंघर्षावर आज मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजस्थानमधील राजकीय बंडखोरीवर त्यांनी बोट ठेवलं आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांचा थेट उल्लेख टाळत राहुल गांधींनी परखड भाष्य केलं आहे. पक्ष सोडणाऱ्यांसाठी दारं खुली आहेत, त्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे असं राहुल गांधी म्हणाले … Read more

काँग्रेसकडून सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी

जयपूर । सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे गेहलोत सरकारच्या स्थिरतेलाच धोका निर्माण झाला असताना काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन काँगेसकडून हटवण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी हा निर्णय जाहीर केला. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह राजस्थान प्रदेशाध्यक्षपदावरुनही हटवण्यात आले आहे. या बरोबरच काँग्रेसने आमदार गोविंदसिंह डोटासरा यांची राजस्थान … Read more

धक्कादायक! चीनमधून आयात केलेले कोरोना टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे; राजस्थान सरकारचा दावा

जयपूर । चीनमधून आयात केलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे येत असल्याचा खळबळजनक दावा राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राजस्थान सरकारनं चीननं पाठवलेल्या या किट्सचा वापर करणं थांबवलं आहे. यामुळे चीनमधून आयात करण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे रिपोर्टही चीनमधून आयात … Read more

वाढीव संचारबंदी आवश्यकच, हा लढा आता माणूस जगवण्यासाठी आहे – सचिन पायलट

आपल्या काळातील सर्वात मोठे संकट आहे. कोणत्याही पक्ष आणि विचारधारेच्या पलीकडचे हे आव्हान आहे. आपण एक राष्ट्र आहोत. त्यामुळे या संकटाचा सामना आपण माणूस म्हणूनच केला पाहिजे. तुम्ही काय क्षमतेत योगदान देऊ शकता? याचा काही फरक पडत नाही. पण योगदान देऊ शकणाऱ्या प्रत्येकाने ते दिले पाहिजे. अर्थात मदत आणि संवादाचा हा दुतर्फा रस्ता असला पाहिजे.

काँग्रेस कार्यकर्त्याची अशीही पक्षनिष्ठा; मुलाचे नाव ठेवलं काँग्रेस

प्रामाणिकता, पक्षनिष्ठा, नीतिमत्ता ह्या गोष्टी राजकारणातून हद्दपार झाल्या आहेत असं बरेचदा राजकीय नेत्याकडून ऐकायला मिळत. मात्र, आजही राजकीय पक्षासाठी झटणाऱ्या कर्यकर्त्यांमध्ये आपल्या पक्षा प्रती आस्था, प्रेम कायम असल्याचं उदाहरण राजस्थानमधील एका काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिल आहे. राजस्थानमधील विनोद जैन या काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या मुलाचं नाव काँग्रेस ठेवलं आहे. त्यामुळे सर्वत्र या काँग्रेस कार्यकर्त्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे त्याने थेट पक्षाचे नाव आपल्याला मुलाला दिलं असं विनोदचं म्हणणं आहे.

कोटामध्ये गेल्या महिनाभरातील मृत बालकांचा आकडा १०० पार

बिहारमध्ये गतवर्षी झालेल्या इनसिफिलायटीसमुळे शंभरहून अधिक बालकं दगावल्याचं चित्र समोर आलं होतं. असाच काहीसा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील कोटा या ठिकाणी पहायला मिळाला आहे. राजस्थानमधील जे. के. लोन रुग्णालयात महिन्याभरात सुमारे १०० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांतच ९ बालकांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाने आता गंभीर स्वरुप धारण केले आहे.

गायरानात चरणाऱ्या उंटावर कुऱ्हाडीने वार करत हत्या; दोघांविरोधात गुन्हा दाखल

गावातच राहणाऱ्या पारधी समाजाच्या दोन इसमांनी हे घृणास्पद कृत्य केलं आहे. याप्रकरणी दोन आरोपीविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर हे आरोपी फरार झाले आहेत.

भारत दर्शनासाठी पर्यटकांची पसंती आता ‘ताज’ नव्हे , तर आहे ‘जोधपूर’

काही काळापूर्वी आग्रा ही परदेशी पर्यटकांची भारतात येण्याची पहिली पसंती असायची पण आता प्रफुल्लीच्या बाबतीत ही स्फूर्ती मागे पडत आहे . अधिक विदेशी पर्यटक आता आग्राऐवजी राजस्थानमधील जोधपूरला जाण्यास प्राधान्य देतात.