Om Shaped Shiva Temple : देशातील ‘या’ ठिकाणी उभारण्यात आले ॐ आकाराचे शिव मंदिर; कलाकृतीचा अद्भुत नजराणा

Om Shaped Shiva Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Om Shaped Shiva Temple) संपूर्ण देशभरात अनेक आश्चर्यकारक वास्तू, लेणी, परंपरा, तीर्थक्षेत्र आहेत. यांपैकी एक म्हणजे राजस्थानमधील पाली येथे वसलेले शिव मंदिर. या मंदिराला भव्य असे ओंकार स्वरूप लाभले आहे. त्यामुळे हे मंदिर अतिशय अद्भुत आहे. तुम्ही देशभरातील अनेक तीर्थक्षेत्र पाहिला असाल. मात्र पालीतील हे ओम आकाराचे शिव मंदिर सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. … Read more

शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपासाठी ‘या’ राज्याची अनोखी योजना

subsidy farmers Seeds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांकडून खरीप हंगामामध्ये दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेची बियाणे व खते खरेदी केली जातात. बियाणे जर चांगली असतील तर शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होते. त्यामुळे पेरणी करताना चांगले प्रमाणित बियाणांचा वापर करणे खूप महत्वाचे असते. शेतकऱ्यांना स्वस्तात आणि अनुदानावर बियाणे खरेदी करता यावीत म्हणून विविध राज्य सरकारकडून बियाणांवर अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. … Read more

मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला जुना अर्थसंकल्प; विधानसभेत भाजपचा गदारोळ

rajsthan vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी विधानसभेत चुकून चक्क मागील वर्षाचा अर्थसंकल्प वाचून दाखवला. विरोधी बाकावरील भाजप आमदारांच्या लक्षात ही गोष्ट येताच सभागृहात मोठा गदारोळ पहायला मिळाला. यानंतर विधानसभा कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं गेहलोत यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पाऐवजी शहरी रोजगार आणि कृषी बजेटवरील मागील अर्थसंकल्पातील उतारे वाचून दाखवले. … Read more

फेब्रुवारीत फिरण्यासाठी या TOP 5 सर्वोत्तम ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या

Tourist places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या थंडी असली तरी जानेवारीपेक्षा फेब्रुवारी महिन्यातील वातावरण फिरण्यासाठी अतिशय योग्य असते. कारण या महिन्यात वातावरण जास्त थंड आणि जास्त उष्णही नसते. तुम्हीही या महिन्यात फिरण्याचा प्लॅन करत आहात? असाल तर तुम्हाला फिरण्यासाठी सर्वोत्तम अशी काही ठिकाणी आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या ठिकाणांबद्दल… 1) जैसलमेर (Jaisalmer) राजस्थानमधील जैसलमेर फेब्रुवारी … Read more

बाबा रामदेव यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; म्हणाले की, नमाज पडा अन् हिंदू मुलींना…,

Baba Ramdev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पन्नोनियो मधील ताला गावात ब्रह्मलिन तपस्वी संत धर्मपुरी महाराज यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी वादग्रस्त विधान केले आहे. “इस्लाम म्हणजे नमाज अदा करणे आणि, जिहादी बनणे, हिंदू मुलींना उचलून नेणे, हे सर्व नमाज अदा केल्यानंतर शक्य आहे,” असे … Read more

‘सूर्यनगरी एक्सप्रेस’चे 11 डबे रुळावरून घसरले; 10 प्रवासी जखमी

Suryanagari Express Derails

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानच्या पाली येथे सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सूर्यनगरी एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. रजकियावास-बोमदरा सेक्शनच्या दरम्यान हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नसून 10 प्रवाशी जखमी झाले आहेत. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. उत्तर … Read more

सचिन तेंडुलकरनं चाखली चुलीरच्या स्वयंपाकाची चव; Instagram वर शेअर केला Video

Sachin Tendulkar enjoyed the cooking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे मास्टरब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्याकडून नेहमी कोणत्या ना कोणत्या ठिकाणांना अचानकपणे भेट दिली जाते. त्यानंतर ते आपल्या भेटीचे व्हिडीओ शेअर करतात. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याऐवजी त्यांनी राजस्थानात चुलीवरच्या चुलीवर स्वयंपाकाची चव घेतली आहे. यावेळी स्वयंपाक … Read more

ऑफिसमध्ये पेपर वाचता वाचता ह्रदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

heart attack

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा पेपर वाचत असताना अचानक ह्रदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कुठे घडली घटना? राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात हि … Read more

राजस्थानमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू

stampede

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये झालेल्या एका जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत (stampede) 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजस्थानच्या सीकर येथे असलेल्या खाटूश्यामजी मंदिरात दर महिन्याला जत्रा भरते. या जत्रेदरम्यान हि दुर्घटना घडली. या मासिक जत्रेसाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीदरम्यान गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी (stampede) होऊन तीन महिलांचा गुदमरुन जागीच मृत्यू … Read more

Petrol Diesel Price : केंद्रानंतर आता ‘या’ राज्यांनीही कमी केले पेट्रोल – डिझेलचे दर, कुठे सर्वात स्वस्त अन कुठे महाग ते जाणून घ्या

Petrol Diesel Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळ सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरील (Petrol Diesel Price) राज्य करात अनुक्रमे 2.41 रुपये आणि 1.36 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे, राजस्थान सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) प्रति लिटर 2.48 रुपये आणि डिझेलवर 1.16 रुपयांनी कमी केला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि … Read more