राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे. या भेटी मागे नेमके काय कारण होते ते अद्याप समजले नाही. मात्र राष्ट्रवादीतून होणारे आऊटगोईंग या भेटीचे कारण असावे असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीच्या सोबत निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने देखील राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात बोलणे झाले असावे अशी … Read more

वंचितसोबत येऊन राज ठाकरेंनी भाजपला दणका द्यावा

सांगली प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी सोबत राज ठाकरे यांनी येऊन भाजपला दणका द्यावा असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. राजू शेट्टी यांनी मतविभाजन टाळण्यासाठी वंचितने महाआघाडी सोबत गेले पाहिजे असे मत देखील व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांची राजू शेट्टी यांनी त्यांच्या निवासस्थळी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. या … Read more

राजू शेट्टींचा आघाडीपेक्षा वेगळा विचार ; विधानसभेचे ‘मिशन ४९’

कोल्हापूर प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत दारुण पराभूत स्वीकारलेले राजू शेट्टी आपला पक्ष अखंडित राखण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे समजते आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन ४९’ आखले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जायचं कि नाही याच निर्णय देखील ते लवकरच जाहीर करणार आहेत. १० वर्ष लोकसभेचा खासदार राहिलेल्या राजू शेट्टी यांना धैर्यशील माने या … Read more

धैर्यशील मानेंच्या विजयाचा वाळवा तालुक्यात जल्लोष

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे  संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात महायुतीचे तरूण, तडफदार उमेदवार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस व राष्ट्रवादी महाआघाडीचे उमदेवार राजू शेट्टी यांचा १ लाखांच्या मताधिक्क्यानी पराभव केला. महायुतीच्या विजयानंतर उमेदवार धैर्यशील माने व ना.सदाभाऊ खोत यांना कार्यकर्त्यांनी खांदयावर उचलून घेत गुलालाची उधळण केली. इस्लामपूरसह वाळवा तालुक्यात … Read more

चोराच्या आळंदीला गेलेल्यांनी जनतेची माफी मागावी ; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टीना टोला

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राजू शेट्टींच्या विजयाचा गुलाल आम्ही अंगावर घेतला. त्यांच्या पराभवाचा गुलालही आम्ही उधळला हे वैशिष्टये आहे. आयुष्यात फार कमी लोकांना ही संधी मिळते. हा विजय शेतकर्‍यांचा आहे. असे प्रतिपादन ना.सदाभाऊ खोत यांनी केले. मी देवाच्या आळंदीला जातो असे म्हणून जनतेची फसवणूक करत चोरांच्या आळंदीला तुम्ही गेलात. आता माफी मागण्याचे धारिष्टय दाखवा … Read more

स्वाभिमानीकडून निवडणूक लढल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला : विशाल पाटील

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे,  सांगली लोकसभा मतदार संघातील जनतेने दिलेला कौल आम्ही मोठ्या खिलाडू वृत्तीने स्विकारत आहोत. कॉंग्रेसचे चिन्ह मिळण्यात आलेल्या अडचणी, अचानकपणे बॅट चिन्हावर लढवण्याचा घेतलेला निर्णय व तिहेरी लढत यामुळे आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. मतदारसंघात प्रथमच अनेक ठिकाणी जातीय समिकरणाने मतदान झाले त्याचाही फटका बसल्याचे दिसते. देशात व राज्यात सत्ताधार्यांच्या बाजूने असलेली … Read more

#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?

Untitled design

हातकणंगले प्रतिनिधी|२०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या साथीने लढून विजयी ठरलेले राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपपासून वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात प्रचार केला आणि निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आघाडी सोबत हातमिवणी केली. त्यांची हीच कृती शेतकरी मतदाराच्या पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांनी मतदान केले आहे. आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; … Read more

दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरु ; राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता निर्माण झाली आहे. राज्यातील मंत्र्यांकडून दुष्काळी दौऱ्याचा फार्स सुरु आहे. केवळ मंत्र्यांचे दौरे नकोत, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. आचारसंहितेचे कारण पुढे करून शासन ढिम्म झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सांगली येथे एका कार्यक्रमासाठी आले … Read more

महाराष्ट्रात कॉंग्रेस आघाडी २८ ते ३० जागा जिंकेल

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, स्वाभिमानी पक्षासह संयुक्त पुरोगामी आघाडीस राज्यातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आघाडी या निवडणुकीत चांगला स्कोअर करेल असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले आहे. माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज आज राज्यात मतदान होणाऱ्या १४ जागापैकी जास्त जागा आम्ही जिंकू. … Read more

लोकसभा मतदान : दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज होणार मतयंत्रात बंद

Untitled design

पुणे प्रतिनिधी |सुरज शेंडगे, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान  आज मंगळवारी  पार  पडत आहे. या मतदानात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. तिसऱ्या टप्प्यात बारामतीतून सुप्रीय सुळे,  जालन्यातून रावसाहेब दानवे,  हातकणंगले मधून राजू शेट्टी, अहमदनगर मधून सुजय विखे पाटील आणि रायगड मधून अनंत गीते यांचे भवितव्य मतदार आज मतदानातून ठरवणार आहेत. हे तीन नेते विजयाची हॅट्रिक … Read more