राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर खासदारकीसाठी लढत होते; सदाभाऊ खोतांचा घणाघात

sadabhau raju shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजू शेट्टी (Raju Shetti) याना शेतकऱ्यांचं काही देणघेणं नव्हतं. ते शेतकऱ्यांसाठी नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी राजू शेट्टी यांनी सतेज पाटील आणि जयंत पाटील यांना लिहून दिलं होतं की, … Read more

4 जूनला ‘या’ 4 उमेदवारांची सरशी होईल का? निकाल पाहा ..

independent candidates in maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची विचारसरणी, निष्ठा बाजूला ठेवून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट्या उड्या मारल्या… महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाच्या छताखाली जात लोकसभेचा सेफ गेम खेळला… पण या लोकसभेत मोजक्या चार उमेदवारांनी कसलीही भीड न बाळगता स्वतंत्र राजकारण केलं. रविकांत तुपकर (Ravikant tupkar) , विशाल … Read more

धैर्यशील मानेंचा गेम भाजपच करतंय का? हातकणंगलेच्या चौरंगी लढतीची कहाणी जाणून घेऊया

hatkangale lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हातकणंगलेत लोकसभेच्या निमित्ताने कोण कुणाच्या गळ्यात हात टाकतंय? आणि कोण कुणाच्या पायात पाय? हे काही समजेना झालंय. पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातल्या या मतदारसंघात एक-दोन नव्हे तर तब्बल पाच उमेदवार रिंगणात होते. महायुतीनं शिंदे गटातील धैर्यशील माने यांनाच तिकीट रिपीट केलं. मविआची बाहेरून पाठिंबा मिळवण्याची खेळी सपशेल फोल ठरल्यामुळे स्वाभिमानीच्याच चिन्हावर राजू शेट्टींनी … Read more

2019 च्या पराभवाचा वचपा राजू शेट्टी यंदा काढणार?? ठाकरेंची भूमिका ठरणार निर्णायक

Hatkanangale Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोष्ट आहे 2009 ची. शिरोळ मतदारसंघात वाढलेल्या आणि राजकारणाची बाराखडी गिरवत आमदारकी पर्यंत जाऊन पोहोचलेल्या आमदाराने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची (Hatkanangale Lok Sabha 2024) निवडणूक लढवण्याचा निर्धार केला…शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यानं सुरू केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावावर हा पठ्ठ्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला…ऊस पट्ट्याचं राजकारण जोरदार चालणाऱ्या हातकणंगलेमध्ये या नेत्यानं शेतकऱ्यांचं भलं मोठं नेटवर्क … Read more

युती नको की आघाडी! राजू शेट्टींचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ‘स्वाभिमानी’ निर्णय

Raju shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी लोकसभा निवडणूक स्वभावावर लढवणार असल्याची मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आले आहे. तसेच ते महाविकास आघाडीशी किंवा इतर कोणत्या पक्षाशी युती करणार नाही, हे देखील स्पष्ट … Read more

भाजपकडून मोठी ऑफर आली तर…; राजू शेट्टींचे महत्वाचे विधान

Raju Shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साथ सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti)  यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत मात्र यामध्ये काहीही तथ्य … Read more

“शेट्टींची शेतकरी संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी”; सदाभाऊंची खोचक टीका

raju sheeti and khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे नाराज असून संघटनेत उभी फूट पडल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे.  अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी याबाबत प्रतिक्रिया देत असताना राजू शेट्टींवर (Raju Shetti) जोरदार निशाणा साधला. राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, अशी … Read more

मविआ- महायुतीनंतर राज्यात आता तिसरी आघाडी? ‘हे’ 13 छोटे पक्ष एकत्र येणार

maharshtra third alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला नमवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. यानंतर आता राज्यात तिसरी आघाडीही लवकरच पाहायला मिळणार आहे. राज्यातील छोटे छोटे घटक पक्ष एकत्र येऊन ही तिसरी आघाडी स्थापन करणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. लवकरच राज्यातील जनतेला महायुती आणि महा … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार? रविकांत तूपकर यांना भाजपच्या बड्या नेत्याकडून खूली ऑफर

ravikant tupkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आणि नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यात अंतर्गत वाद सुरू असलेल्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यानंतर रविकांत तूपकर देखील बंड करण्याच्या तयारीत असल्याचे म्हणले जात आहे. अशी सर्व परिस्थिती निर्माण झाली असतानाच, रविकांत तुपकर यांना भाजपकडून … Read more

एकनाथाच्या राज्यात शेतकरी मात्र अनाथ; राजू शेट्टींचे सरकारला खडेबोल

eknath shinde raju shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवकाळी पाऊसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे हातचे पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे अशी टीका करत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या अशी विनंती राजू शेट्टी … Read more