अच्छे दिनच्या जागी लुच्चे दिन आणणाऱ्यांना हद्दपार करा : राजू शेट्टी

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे लोकसभेच्या निवडणुकीत अच्छे दिन येतील म्हणून भाजपच्या कळपात शिरलो ही घोडचूक झाली. मात्र अच्छे दिन आले नाही तर लुच्चे दिन आले आहेत. मात्र आम्ही हाडाचे शेतकरी आहोत, जसे कमळ फुलवता येते तसे तणनाशक देखील मारायला येते. त्यामुळे या निवडणुकीत हिटलरशाही भाजपला पाडाव करण्यासाठी उठाव करा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते … Read more

आम्ही जंग करायला घाबरत नाही ; तुमची गुंडगिरी मोडून काढू :विशाल पाटील

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश जोंधळे    खासदार संजय पाटील म्हणतात “माझी संग बघितली, आता जंग बघा”, मात्र खासदारांना गुंडगिरी व दादागिरी करायला निवडून दिले नाही. जंग करायला आम्ही घाबरत नाही. तासगावमध्ये येऊन तुमची गुंडगिरी मोडू काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीचे खासदार संजय पाटील यांना दिला आहे . तर झाल्या गेल्या … Read more

खासदारकीच्या लोण्यासाठी बोक्याने लोकांमध्ये लावले वाद : सदाभाऊ खोत

Untitled design

सांगली । प्रतिनधी  ज्यांच्या विरोधात दहा वर्षे आंदोलनं केली. गावागावात संघर्ष निर्माण झाला. ज्यांनी आंदोलनात घूसा, दंगल घडवा असे आदेश दिले. त्या राष्ट्रवादीच्या व साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पाप खा.राजू शेट्टी यांनी केले आहे. खासदारकीच्या लोण्यासाठी हा बोका बहुजन समाजात भांडण लावत होता. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.  आम्हीही गावागावातील वाद मिटवणार … Read more

जयंत पाटलांनी आशीर्वाद दिला तर वसंतदादांचा नातू खासदार होईल : विशाल पाटील

Untitled design

सांगली । प्रतिनिधी जिल्ह्यात दादा-बापू वाद पेटवून दोन्ही घराण्यांना सत्तेच्या बाहेर काढले व स्वत: सत्तेत शिरले. त्यामुळे आता पाडापाडीचे राजकारण बंद करणे काळाची गरज आहे. जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे पालकतत्व आहे. त्यांनीच माझ्या उमेदवारीचे नाव घेतले. त्यामुळे त्यांनी माझे पालकतत्व स्वीकारून आशीर्वाद देतील व दादांचा नातू खासदार होईल, असा विश्‍वास कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना … Read more

राजू शेट्टी हे अलीबाबा चाळीस चोरांच्या टोळीचे भागीदार : सदाभाऊ खोत

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आली बाबा चाळीस चोर असे म्हणणारे स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी आता चोरांच्या टोळीचे भागीदार बनले असल्याचे टीकास्त्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीत सोडले. वर्षानुवर्षे काटा मारणाऱ्या कारखानदारांविरोधात लढाई करणारे शेतकऱ्यांचे नेते मग, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पंगतीला बसून काटा मारण्याचा हिस्सा मागायला गेलेत का? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित … Read more

सांगलीच्या जागेवरून जयसिंगपूर मध्ये नेत्यांचे खलबते, स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना आॅफर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोरीचा इशारा देणाऱ्या विशाल पाटील यांना सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवावी, असा प्रस्ताव संघटनेने मंगळवारी दिला. दरम्यान, आमदार सतेज पाटील, कर्नाटकचे आमदार गणेश हुक्किरे यांनी शिरोळ व जयसिंगपूरमध्ये बसून खासदार राजू शेट्टी व विशाल पाटील यांच्याशी चर्चा करुन तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. सांगलीच्या जागेवरुन सांगलीसह … Read more

सांगलीचा वाद मिटवा, अन्यथा स्वतंत्र लढू : खा. राजू शेट्टी

Untitled design

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला राजू शेट्टींनी दिला एक दिवसाचा अल्टिमेटम..  सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे       मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ताठकळत ठेवण्याचा प्रयत्न कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून केला जात आहे. सांगली लोकसभेची  जागा स्वाभिमानी पक्षाला देण्यात आल्याने काही मंडळी आम्हांला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत आहेत. स्वाभिमानी आणि वसंतदादा घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मतभेदातून ही जागा गळ्यात घालू नका. त्यामध्ये आम्हांला … Read more

“माझी निवडणुक माझा उमेदवार” चा नारा देत राजेश विटेकरांसाठी लोकवर्गणी

Untitled design

इस बार वोट भी देंगे और नोट भी देंगे चा नारा…राजू शेट्टींची स्ट्रॅटेजी ; कासापुरी ग्रामस्थांचा पुढाकार परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांनी लोकवर्गणीतून निवडणुकीसाठी निधी जमवणं सुरु केली आहे. गेली ३० वर्षे परभणीत शिवसेनेचाच खासदार निवडून येत असल्याने यंदा उमेदवार बदला,पक्ष बदला, जिल्हाही बदलेल अशी घोषणा … Read more

स्वाभिमानीकडुन हा माजी अधिकारी लढवू शकतो निवडणूक

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणूक हि अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना सांगलीच्या जागेवरून काँग्रेस नेत्यांमध्ये अजूनही एकमत होत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत तिढा शोधावण्यासाठी वसंतदादा आणि कदम घराण्याच्या सस्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये विश्वजित कदम आणि विशाल पाटील या … Read more

राजू शेट्टी यांना हव्यात एवढ्या जागा

Untitled design

राजकीय प्रतिनिधी  : आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांतच वाजणार आहे. काँग्रेस आणि समविचारी  पक्षांच्या बैठकाना जोर आल्याचं दिसत आहे. काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडला असून विविध शहर आणि ग्रामीण भागांत सभेंचं नियोजन करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीत घटकपक्षांकडे काँग्रेस आणि भाजप ने काहीसं दुर्लक्ष केल्याचं दिसतय. भाजपने आठवलेंच्या रिपाई आणि महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष … Read more