भाजपाची खेळी, कोल्हापूरात कुस्ती : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक रिंगणात

मुंबई | भाजपने आपला डाव टाकत अखेर तिसरा उमेदवार राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. भाजपने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा रविवारी रात्री दिल्लीत केली आहे. त्यामुळे भाजपाची खेळी अन् कोल्हापूरच्या दोन पैलवान आमनेसामने भिडणार हे निश्चित झाले आहे. भाजपकडे दोन उमेदवार निवडूण येण्याची मते आहेत. त्यामुळे ते तिसरा उमेदवार घोषित … Read more