राज्यसभा निवडणूक : समाजवादी पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 10 जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार असून शिवसेना आणि भाजपने आपला सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक आमदारांचे मत यावेळी महत्त्वपूर्ण असून लहान लहान पक्ष आणि अपक्षांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्याच दरम्यान, समाजवादी पक्षाने आपली दोन्ही मते महाविकास आघाडीला देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची विजयाची वाट … Read more

महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवारांनी केले ‘हे’ आवाहन; म्हणाले…

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांशी संवाद साधला. यावेळी सर्वांनी महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आमदारांनो आपली एकी दाखवा आणि मतदान करताना काळजी घ्यावी, असे आवाहन शरद पवारांनी बैठकीत आमदारांना केले. … Read more

महाविकास आघाडी सुसाट…. बैठकीला 12 अपक्षांच्या उपस्थितीने विजयाचा मार्ग सुकर??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणूकच राजकारण तापलं असून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा महाविकास आघाडीने आपल्या एकीचे प्रदर्शन दाखवत कोणी कितीही प्रयत्न केले तरी आपला चौथा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला … Read more

नितेश राणेंचे आवाहन : शिवसेनेचे उमेदवार संजय पवारांना मतदान करा !

Nitesh Rane Sanjay Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यसभेच्या जागांपैकी सर्वात प्रतिष्ठेची होत असलेली लढत म्हणजे कोल्हापूरमधील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक व शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्यातील होय. या उमेदवारांना मत देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून फिल्डिंग लावली जात असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले आहे. “शिवसेनेने आपली सेफ मते संजय पवारला द्यावीत. कारण … Read more

देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतरही ‘हा’ आमदार मुख्यमंत्र्याच्या भेटीला; पाठींब्याबाबत म्हणाले…

uddhav thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशा महाविकास आघाडी व भाजपकडून राज्यसभेच्या जागेच्या विजयासाठी एकेक मत मिळवण्यासाठी धडपड केली जात आहे. अगदी छोट्या पक्षाच्या आमदारांपासून ते अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडून गळ टाकला जात आहे. अशातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र … Read more

महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर…; ओवेसींनी स्पष्टच सांगितले

owaisi uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 10 जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार असून शिवसेना आणि भाजपने आपला सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक आमदारांचे मत यावेळी महत्त्वपूर्ण असून लहान लहान पक्ष आणि अपक्षांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यातच आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या भूमिकेने महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीने स्वतः … Read more

शेवटच्या 5 मिनिटातच मतदान मारणार, पण… ; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

Bachchu Kadu Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीतील वरिष्ठांनी आपल्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, प्रहार क्रांती संघटनेनेचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच थेट इशारा दिला आहे. केंद्र सरकार कुचकामी ठरत असेल तर राज्य सरकारने एका हेक्टरला 4 हजार रुपयांची मदत धान … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; आज ‘वर्षा’वर बोलवली महत्वाची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून अपक्ष आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीत आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अनुषंगाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी अ‍ॅक्शन मोडवर आले असून त्यांनी आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाच्या मंत्र्यांसह अपक्ष आमदारांची … Read more

शिवसेनेने राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा, मग आम्ही….; चंद्रकांतदादांनी मविआला दिला ‘हा’ नवा प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज भाजप नेत्यांची भेट घेतली. “राज्यसभेचे निवडणूक बिनविरोध करा, त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार असल्याचा प्रस्ताव यावेळी भाजप नेत्यांना देण्यात आला. त्यानंतर भाजपचीही एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मविआ’च्या प्रस्तावावर एक नवा प्रस्ताव दिला. “आमच्यासाठी व पक्षासाठी राज्यसभा … Read more

‘मविआ’च्या प्रस्तावावर भाजपच्या उत्तराची वाट पाहू; फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने नुकतीच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर शिष्टमंडळातील नेते मंत्री छगन भुजबळ यांनी “राज्यसभेचे निवडणूक बिनविरोध करा, त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार असल्याचा प्रस्ताव आम्ही फडणवीसांना दिला आहे. आता दुपारी ३ वाजेपर्यंत वाट … Read more