माझी राज्यसभेला आठवण का झाली नाही? : राजेश क्षीरसागर यांची खदखद

कोल्हापूर | कोल्हापूरात चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीला त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, अशी मूळ खदखद कोल्हापूरचे शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या बंडखोर शिंदे गटात सामील असलेले राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे बोलून दाखविली. या विधानामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला कोल्हापूरातूनच विरोध होता, हे आता समोर आले आहे. शिवसेनेतील फूटीनंतर … Read more

संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली; सोमय्यांचा गंभीर आरोप

raut somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्टवादीने खूप प्रयत्न केले. मात्र. घोडेबाजार हा झालाच. दरम्यान अपक्ष आमदार दुतल्यानांतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दगाबाज अपक्षांची नावे जाहीर करत निशाणा साधला. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी आमदारांना थेट बंदूक दाखवूनच … Read more

अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणूकीच्या 6 व्या जागेवर भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपच्या या विजयानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून जोरदार टीका करत अपक्ष आणि निवडणूक आयोगावरही बोट ठेवले आहे. फडणवीसांचे उमेदवार जिंकले म्हणून राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना?अस म्हणत अरे बाबांनो, तुम्ही मतांचे … Read more

…लेकिन बच्चन तो बच्चन है; राज्यसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला भाजपने चांगलाच धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे नेते 50 वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. आमच्याकडे संख्याबळ नसतानाही … Read more

महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा… ; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजपच्यावतीने राज्यसभा निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. कोल्हापूरच्या पैलवानाने असा डाव टाकला की आघाडीतील नेत्यांना कळालाच नाही. ते आमचा गुडग्यात आहे म्हणत होते, पण आता ते गुडघ्यावर बसले आहेत. आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा शिकून घ्यावे, अशी टीका … Read more

भाजपच्या यशामुळे महाविकास आघाडीच्या तोंडचं पाणी पळालंय; देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारकडून भाजपवर टीका केली जात आहे. यावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. आमच्याशी बेईमानी करून सत्ता मिळवली. पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली ती नीट चालवून दाखवावे. खरं तर भाजपला विजय मिळाला असल्यामुळे महाविकास आघाडीच्या तोंडच पाणी पळाले आहे, अशी घणाघाती … Read more

तुका म्हणे…खोटा आव आणणाऱ्याची लगेचच होते फजिती; संभाजीराजेंचा ट्विटद्वारे शिवसेनेला टोला

Sambhaji Raje Uddhav Thackeray Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निवडणुकीत शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. तर संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवाराची दिली नव्हती. दरम्यान निवडणुकीत पवारांचा प्रभाव झाला. यावरून संभाजीराजे यांनी तुकाराम महाराजांचा एक अभंग ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे. संभाजीराजे यांनी ट्विट केले … Read more

विजयानंतर भाजपची अवस्था : खुशी है ! लेकीन गम भी है !

विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक चांगलीच गाजली. अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाने जादुई आकडा गाठत आपला तिसरा उमेदवारही निवडूण आणण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील फुटलेली अपक्षांची मते ही कशी गेली यांचा अभ्यास केला जाईल. या विजयाने कोल्हापूरच्या महाडिक गटात चैतन्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. भाजपच्या गोट्यात या विजयानंतरही … Read more

आम्ही निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवली; देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना टोला

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी काल मतदान पार पडले. या निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. निवडणुकीत भाजपला मविआसोबत असलेल्या आमदारांपैकी काही अपक्ष आमदारांना फोडण्यात यश आले. या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेसह संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “आमचे तिसरे उमेदवार हे शिवसेनेच्या संजय राऊतांपेक्षाही जास्त मतांनी विजयी झाले. त्यांना … Read more

महाविकास आघाडीला झटका!! नवाब मलिक- देशमुखांना राज्यसभेसाठी मतदान करता येणार नाही

malik deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 10 जूनला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असून तत्पुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तुरुंगात असलेले आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. मुंबई सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढण्याची शक्यता … Read more