Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराच्या कामाचा वेग झाला कमी; समोर आलं महत्वाचे कारण

Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir | काही महिन्यापूर्वी आयोध्येतील श्री राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असली, तरी मंदिराचे उर्वरित बांधकाम बाकी होते. परंतु सध्या बांधकामाची गती मंदावलेली आहे. कारण या ठिकाणी मजुरांची कमतरता भासत आहे. याबाबत आता राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी या प्रकरणात एक बैठक घेतलेली आहे. आणि … Read more

Ram Mandir : लालपरी निघाली अयोध्येला ! काय आहेत नियम ? किती आकारले जाईल भाडे ?

Ram Mandir

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यापासून देश विदेशातून रामलल्लाचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या वधू लागली आहे. भारत सरकारच्या वतीने राम मंदिर भेटीसाठी देशभरातुन विशेष ट्रेन देखील सुरु केल्या आहेत. मात्र आता खास ट्रेन नंतर राम दर्शनासाठी एस टी महामंडळाने पुढाकार घेतला असून तुम्ही जर गुपने अयोध्येला (Ram Mandir) जाऊ इच्छित असाल तर एस … Read more

Ram Mandir : कोल्हापूरहून आयोध्येसाठी सुटणार विशेष ‘आस्था ट्रेन’

ram mandir astha train

Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्या येथे राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हापासून राम भक्तांचा ओघ आयोध्येकडे सुरूच आहे. शिवाय अयोध्येला जाण्यासाठी २०० विशेष ट्रेन देशभरातून सोडण्यात आल्या आहेत. कोल्हापुरुन अयोध्येला वशेष ट्रेन (Ram Mandir) जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोल्हापूर -अयोध्या खास आस्था ट्रेनचा तपशील… भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) … Read more

Flight To Ayodhya : देशातील या 8 शहरातून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरु

Flight To Ayodhya

Flight To Ayodhya । उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) उदघाटनांनंतर देशभरातुन लाखो रामभक्त अयोध्येला जात आहेत आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत आहेत. दिवसेंदिवस भक्तांचा आकडा वाढतच चालला असून त्या पार्श्वभूमीवर भाविकांना प्रवास आरामदायी व्हावा यासाठी देशभरातील ८ प्रमुख शहरामधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, … Read more

Property At Ayodhya : अयोध्येत जमिनीला सोन्याचा भाव ; कुठे गुंतवाल पैसा ? पहा काय सांगतायत तज्ञ ?

Propery at Ayodhya

Property At Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर या धार्मिक शहरातील मालमत्तांच्या किमतींबाबत अनेक बातम्या येत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी मॅजिक ब्रिक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अवघ्या 3 महिन्यांत अयोध्येतील मालमत्तेच्या किमती 179 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जी जमीन पाच वर्षांपूर्वी 2019 मध्ये 1000 ते 2000 रुपये प्रति चौरस फूट दराने उपलब्ध होती, ती … Read more

Ram Mandir : ना थांबतोय भक्तांचा ओघ , ना पैशाचा पाऊस…! रामलल्लावर श्रद्धेची कमालीची क्रेझ

ram mandir

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन झाल्यापासून राम मंदिरला भेट देण्यासाठी पर्यटक आणि राम भक्तांची रीघ लागली आहे. दररोज लाखो भाविक राम मंदिराला भेट देत आहेत. 22 जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापासून आतापर्यंत सुमारे 15 लाख भाविकांनी बालकरामांचे दर्शन (Ram Mandir) घेतले आहे. हे आकडे सातत्याने वाढत आहेत. आयुक्त गौरव दयाल, आयजी प्रवीण कुमार … Read more

Aastha Train Ayodhya : अयोध्येसाठी कोकणातून धावणार ट्रेन; पहा कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार

Aastha Train Ayodhya from Konkan

Aastha Train Ayodhya : २२ जानेवारी २०२३ रोजी अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा पार पडल्यानंतर आता देशभरातून राम भक्त प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे जात आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन IRCTC मार्फत भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी देशभरातील एकूण ६६ रेल्वे स्थानकाहून अयोध्येसाठी खास अशी आस्था ट्रेन चालवण्यात येणार आहे. यामध्ये कोकणाचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे … Read more

Kejriwal On Ram Mandir : राम मंदिर ही अभिमानाची गोष्ट, रामराज्यातून प्रेरणा घेऊनच दिल्लीत काम केलं- केजरीवाल

Kejriwal On Ram Mandir

Kejriwal On Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रामराज्यातून प्रेरणा घेऊनच आम्ही दिल्लीत काम केलं असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रभू श्रीरामांनी आपल्याला काय काय शिकवलं हे सुद्धा सांगितलं आहे. छत्रसाल स्टेडियमवर आयोजित दिल्ली सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केजरीवाल बोलत होते. अरविंद केजरीवाल … Read more

Ram Mandir : ‘स्वतः हनुमानजी…’ राम मंदिरात आलेल्या माकडाबद्दल पहा मंदिर ट्रस्टने काय म्हंटले ?

Ram Mandir : राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता हे मन्दिर राम भक्तांसाठी सुरु करण्यात आले आहे. रोज राम भक्तांचा ओघ आयोध्येकडे सुरु आहे. दरम्यान राम मंदिरात (Ram Mandir) त्या दिवशी माकड आल्याची माहिती मंदिराच्या ट्रस्टने दिली आहे. आणि एवढेच नसून हे वानर म्हणजे हनुमानजीच असल्याचे आम्ही मानतो असे देखील … Read more

Ram Mandir : सांगलीकरांसाठी खुशखबर…! अयोध्येला सुटणार विशेष ट्रेन

Ram Mandir : अयोध्येत तब्बल ५०० वर्षानंतर रामलला विराजमान झाले आहेत. २२ जानेवारीला त्याच्या प्राण प्रतिष्ठांपनेचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. आता देशातल्या रामभक्तांना राम दर्शनाची ओढ लागली आहे. रोज हजारो पर्यटक अयोध्येला भेट देतात. याकरिता देशभरात विशेष रेल्वे (Ram Mandir) सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. आता सांगलीकरांना सुद्धा रामाचे दर्शन घेण्याची संधी आहे. येत्या … Read more