अयोध्या रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट, राम मंदिर प्रतिकृतीप्रमाणे होणार पुनर्बांधणी

नवी दिल्ली । राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मंदिर उभारणीला सुरुवात होईल. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणं नव्या रुपात-ढंगात सजली आहेत. यात आता आणखी एका ठिकाणाची भर पडणार आहे, ती म्हणजे रेल्वे स्टेशनची. अयोध्या रेल्वे स्थानकावर दररोज अनेक गाड्या चालवल्या जातात. आता अयोध्येत … Read more

अशुभ मुहूर्तामुळेचं अमित शहा आणि राम मंदिर पुजाऱ्याला कोरोनाची बाधा- दिग्विजय सिंह

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या (Ram Temple in Ayodhya) मुहूर्तावरून भारतीय जनता पक्षावर निशाना साधला आहे. दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्ताशी गृह मंत्री अमित शाह यांना झालेल्या कोरोनाचा संबंध जोडला आहे. सनातन धर्म आणि हिंदू परंपरेचे उल्लंघन केल्यामुळेच अमित शहा (Home Minister Amit Shah) आणि राम … Read more

उमा भारतींना सतावतेय कोरोनाची चिंता! राम मंदिर भूमिपूजनाला न जाण्याचा घेतला निर्णय

भोपाळ । देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तसेच राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. कालच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमस्थळी उपस्थित न राहण्याचा निर्णय भाजप नेत्या उमा भारती यांनी घेतला आहे. करोना संसर्ग होऊ नये या काळजीपोटी उमा … Read more

शिवसेनेची वचनपूर्ती! राम मंदिर निर्माणासाठी अशी केली मदत

मुंबई । अयोध्येत ५ ऑगस्टमध्ये राम मंदिराचे भुमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर जाणार उभारणीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. राम जन्मभूमी आंदोलनातील अनेक मान्यवरांना या भूमिपूजनाचे निमंत्रण दिले आहे. मात्र , शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचे आमंत्रण न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी … Read more

राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा धुमधडाक्यात व्हायला हवा!- राज ठाकरे

मुंबई । । अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, देशावर कोरोनाचं संकट कायम असताना राम मंदिराचे भूमिपूजासाठी ही योग्य वेळ नसल्याचे सांगत विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या … Read more

भूमिपूजना आधीचं विघ्न! राम जन्मभूमीच्या मुख्य पुजाऱ्यासहीत १६ पोलिसांना कोरोनाची लागण

अयोध्या । राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या (Bhoomi Pujan in Ayodhya) तयारीला वेग आलेला असतानाच या कार्यक्रमावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. आता येथील मुख्य पुजाऱ्याबरोबच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १६ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामजन्मभूमीच्या जागेची पूजा करणारे पुजारी प्रदीप दास यांच्या कोरोना चाचणीचे निकाल पॉझिटीव्ह आले आहेत. आचार्य सत्यंद्र दास … Read more

निमंत्रण मिळालं तरी राम मंदिर भूमिपूजनाला जाणार नाही; शरद पवार असं का म्हणाले?

मुंबई । सध्या देशात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं तरी जाणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. ‘सीएनएन न्यूज १८’ वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत … Read more

श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट वाद: निर्वाणी आखाड्याने धाडली PMOला नोटीस; केली ‘ही’ मागणी

जयपूर । श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये स्थान मिळावे यासाठी निर्वाणी आखाड्याने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी पंतप्रधान कार्यालयाला नोटीस धाडली आहे. निर्वाणी आखाड्याचा सहभाग हा रामजन्मभूमी वादाच्या कायदेशीर लढाईत फारच महत्त्वाचा होता असे आखाड्याने नोटीशीत म्हटले आहे. याशिवाय येत्या २ महिन्यामध्ये आपल्या नव्या राम मंदिरात पुजारी म्हणून घेण्याचा निर्णय … Read more

अयोध्येत दिपोत्सव; राम मंदिर भूमिजनाला पंतप्रधान उपस्थित राहणार- योगी आदित्यनाथ

अयोध्या । अयोध्येत ४ आणि ५ ऑगस्टला दिपोत्सव होणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळणार आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमिपूजन सोहळ्याला येणार आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. योगी आदित्यनाथ हे आज सकाळी अयोध्येत पोहोचले. त्यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व प्रथम … Read more

राम मंदिर भूमिपूजनविरोधातील याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली

प्रयागराज । अयोध्येमध्ये ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केली आहे. पत्रकार साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली होती. अलाहाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत साकेत गोखले यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम हा अनलॉक-२ च्या गाईडलाईनचं उल्लंघन … Read more