महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्रीपदे

Untitled design

नवी दिल्ली |१६ व्या लोकसभेच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील आठ नेत्यांना मंत्रीपदे मिळाली होती. हि सध्या सध्या कमी अधिक होण्याची शक्यता आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून राज्यातील नेत्यांना केंद्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ठ करून घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातील नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांची मंत्रीपदे पक्की मानली जात आहेत. कलहीचे भांडे खणखणीत ; माढ्याच्या विजयानंतर मोहिते पाटलाचे शिंदेंना … Read more

नक्षली हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे चुकीचे : रामदास आठवले

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |नक्षलवादी हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे चुकीचे आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत विरोधांनी राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले . त्यांच प्रमाणे या हल्ल्याचे राजकारण नाही केले पाहिजे असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. नक्षलवादी हल्ले कोणतेही सरकार असले तरी होतच असतात त्यामुळे आपण अशावेळी सरकारवर टीका नकरता सरकारच्या पाठीशी उभा राहिले … Read more

पवारांनी ज्यांची कॉलर ओढली ; ती सीट आम्ही पाडली : रामदास आठवले

Untitled design

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली सुरुवात झाली असून रामदास आठवले यांनी देखील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आज सातारचा दौरा केला आहे. ज्यांची कॉलर शरद पवार यांनी चांगले भाषण केले म्हणून ओढली ती जागा आम्ही आमच्या ताब्यात घेणार आहे. अशा आशयाची कविता रामदास आठवले यांनी पत्रकरांना ऐकवून दाखवली … Read more

पीडित कुटुंबियांची भेट घेवून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Ramdas Athavle

चंद्रपूर । सतिश शिंदे ब्रम्हपूरी तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी अशोक केवळराम मेश्राम यांचा २ वर्षाचा मुलगा युग याची २२ ऑगस्ट २०१८ रोजी जादूटोणा व गुप्तधन मिळवण्याच्या अंधश्रध्देतून निर्दयी व अमानुषपणे गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्या खंडाळा गावाला केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता … Read more

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीवरुन वाद, आठवलेंनी MMRDA अधिका-यांना धरले धारेवर

Dr. Babasaheb Ambedkar

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक पुतळ्याच्या उंचीवरुन वादात सापडण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची ३५० फुटांवरुन थेट २५१ फुट केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिली. यावरुन आठवले संतप्त झाले. शुक्रवारी स्मारकाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली … Read more