कोरोनावर रामबाण औषध सापडले; रामदेव बाबांचा दावा

नवी दिल्ली |  कोरोना विषाणुने जगभर थैमान घातले आहे. जगात कोरोनाबाधितांची संख्या ७७ लाखांवर पोहो्ली आहे. तर देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनावर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अशात आता योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा केला आहे. ‘पतंजलीच्या औषधाने शेकडो रुग्ण … Read more

कोरोनावर मात करण्यासाठी पतंजलीही मैदानात; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव यांचे पतंजली उत्पादन भारतभरात प्रसिद्ध आहे. विविध आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांचे अनेक उपाय प्रसिद्ध आहेत. ते सतत विविध कार्यक्रमातून, शिबिरातून योगमहत्व सांगत असतात. कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरु असताना रामदेव बाबा हे विविध वाहिन्यांवर लोकांना संचारबंदीचा सदुपयोग करीत योगाभ्यास करा, नियमित योग करा असा संदेश देताना दिसत आहेत. रोगप्रतिकारकशक्ती उत्तम … Read more

१ मिनिट श्वास रोखता येत असेल तर तुम्हाला कोरोना नाही; रामदेव बाबांचा दावा

नवी दिल्ली । सध्या देशात कोरोनानाने थैमान घातलं आहे. सगळीकडे चिंतेच वातावरण आहे. अशा वेळी कोरोना संबधी अजब दावे सध्या ऐकायला मिळत आहेत. असाच एक दावा योगगुरु म्हणून प्रसिद्ध असलेले बाबा रामदेव यांनी शनिवारी केला आहे. “कुठलीही व्यक्ती एक मिनिटासाठी श्वास रोखून धरत असले तर याचा अर्थ त्या व्यक्तीला करोना व्हायरसची बाधा झालेली नाही.” असा … Read more

मुख्यमंत्र्यांनी केला रामदेव बाबांसोबत महाराष्ट्राच्या ‘या’ शहरात योग दिवस साजरा

योग दिवस विशेष | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग गुरु रामदेव बाबा यांच्या समवेत नांदेड मध्ये योग दिन साजरा केला आहे. या वेळी त्यांच्या समवेत नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थितीत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबा ज्या प्रमाणे सांगतील त्याप्रमाणे योग साधना केली आहे. त्याच प्रमाणे उपस्थित जण सागराने देखील या दोन … Read more

राममंदिराच्या मुद्द्यावर रामदेव बाबांचे मोठे विधान, २१ फेब्रुवारीला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार?

images

नागपूर प्रतिनिधी | राममंदिराचा मुद्दा चांगलाच पेटला असून हिंदुत्ववादी संघटनांनी राममंदिराची मागणी चांगलीच जोर लावून धरली आहे. एकीकडे विश्व हिंदू परिषद राममंदिर निर्माणासाठी संकल्प केला आहे. तर दुसरीकडे राममंदिर निर्माणात होत असलेल्या निर्णयावरून संत नाराज झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभुमीवर योग गुरु रामदेव बाबा यांनी मोठे विधान केले आहे. राम कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून … Read more