रयत शिक्षण संस्थेच्या जन्मगावी शाळेच्या नवीन इमारतीचे काम प्रगतीपथावर : अजून 75 लाखांच्या निधीची प्रतिक्षा

सातारा | कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक स्वप्न पाहिले होते की गोरगरिबांच्या, बहुजनांच्या मुलांना व इतर समाजातील प्रत्येक मुलांना चांगले शिक्षण मिळावे. यासाठी कर्मवीर आण्णांनी कराड तालुक्यातील काले येथील ग्रामस्थांना बरोबर घेऊन 4 आक्टोंबर 1919 साली काले गावात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. याच रयतच्या विद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू असून आज विद्यालयाचे बांधकाम प्रगतीकडे … Read more

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी 36 लाखांचा निधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतिने 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता … Read more

रयत शिक्षण संस्थेच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार अनुकंपा तत्वावर नियुक्त्या

सातारा | रयत शिक्षण संस्थेच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील लेखनिक व प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या रिक्त जागा अनुकंपा तत्वावर लवकरच भरण्यात येणार आहेत. संबंधित शाखेतील आकस्मित निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्त्या देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांच्या वारसदारांनी संबंधित जागेवर अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी संस्थेच्या व्यवस्थापनाकडे अर्ज केले आहेत. … Read more

रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन; विद्यार्थी, पालक भयभीत

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आता सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयात सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निश्पन्न झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शालेत विद्यर्थी कोरोना पोझिटीव्ह सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुसेगावातील रयत शिक्षण संस्थेच्या सेवागिरी विद्यालयात सहा विद्यार्थांना कोरोनाची लागन झाल्याचे समजत आहे. या सर्व … Read more

रयत शिक्षण संस्थेच्या सचिवांचा राजीनामा ; बैठकीसाठी शरद पवार साताऱ्यात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत संस्थेच्या सचिव कराळे यांनी पुण्यात राजीनामा दिला आहे. त्यानंतर खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची बैठक पार पडणार आहे. शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी साताऱ्यात पोहोचल्याचं बोललं जात आहे. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील आणि सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. … Read more

रयत शिक्षण संस्थेकडून करोना लढ्यासाठी २ कोटींची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्यासाठी अनेक उद्योगपती, प्रसिद्द व्यक्ती, राजकारणी, संस्था पुढे सरसावले आहेत. अनेकांनी आपल्या परीने या लढ्यात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील प्रतिष्ठित रयत शिक्षण संस्था सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पुढे आली आहे. करोनाच्या लढ्यात सरकारला हातभार लावण्यासाठी रयत शिक्षण संस्थेकडून २ कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायता … Read more

वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग ४

वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. बसल्या जागी एका नवीन दुनियेतून सफर करून येतो हे फक्त मी ऐकलं होतं पण मृत्यूंजय कादंबरी वाचल्यानंतर मला याची प्रत्यक्ष अनुभूती आली. जिवंत महाभारत या कादंबरीमुळे मला बघायला मिळालं. कर्णाची ही शौर्यगाथा वाचताना कधी ओठांवर स्मितहास्य तर कधी गालांवरून घरंगळते दोन अश्रू….

हजारो पदव्या ओवाळाव्यात एवढा मुकादमतात्यांचा त्याग – डॉ. सबनिस

faadcaefada

कराड प्रतिनिधी | आमच्या हजारो एमए, पीएचडी पदव्या ओवाळून टाकाव्यात एवढा मोठा त्याग अणि सेवाव्रत मुकादम तात्यांचे आहे. ते केवळ चौथी शिकले होते. मात्र ग्रामीण मातीतून पंरपरेने चालून आलेले नेतृत्वगुण त्याच्याठायी होते. भविष्यातील पीढी ज्ञानवादी, भक्तीनिष्ठ अणि सत्यवादी घडवायची असेल तर त्यासाठी शांततेची गरज आहे. शांतता हेच खरे विकासाचे सूत्र आहे. त्यासाठी हमाल ते दानशूर … Read more