e-RUPI प्रीपेड डिजिटल व्हाउचरची मर्यादा वाढली; जाणून घ्या काय आहेत फायदे
नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ई-रुपी प्रीपेड डिजिटल व्हाउचरची मर्यादा वाढवली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी चलनविषयक धोरण आढावा बैठकीनंतर सांगितले की,” ई-रुपी प्रीपेड डिजिटल व्हाउचरसाठी 10,000 रुपयांची सध्याची मर्यादा प्रति व्हाउचर 1 लाख रुपये करण्यात आली आहे. आता ते एकापेक्षा जास्त वेळा वापरले जाऊ शकते.” सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये … Read more