Banking Service: 1 ऑगस्टपासून बँकेशी संबंधित ‘या’ नियमात होणार बदल !!!

Banking Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking Service : सोमवारपासून ऑगस्ट महिना सुरू होतो आहे. येत्या महिन्यात बँक-एटीएम आणि बँकिंगशी संबंधित अनेक नियमात बदल होणार आहेत. या बदलाचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. बँक ऑफ बडोदा 1 ऑगस्टपासून हा नियम बदलणार बँक ऑफ बडोदा कडून चेक पेमेंटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना … Read more

FD Rates : ‘या’ खासगी बँकेने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केले बदल !!!

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या दरम्यानच आता खाजगी क्षेत्रातील साउथ इंडियन बँकेने देखील आपले बचत खाते आणि एफडी वरील व्याजदरात … Read more

RBI ने ‘या’ को-ऑपरेटिव्ह बँकेवर घातली बंदी, यामागील कारण जाणून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून शुक्रवारी नवी दिल्लीतील रामगढिया सहकारी बँकेवर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. ज्यामुळे आता बँकेला प्रति ठेवीदार फक्त 50,000 रुपये काढण्याची मर्यादा निश्चित केली गेली आहे. बँकेची बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच आरबीआय कडूनहे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र या निर्बंधांसह बँकेच्या संबंधित काम सुरूच राहणार असल्याचेही RBI … Read more

Indian Overseas Bank चा ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

Indian Overseas Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Overseas Bank: गेल्या महिन्यात RBI कडून रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली. ज्यानंतर अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवून कर्ज महाग केले. आता या लिस्टमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एका मोठ्या बँकेचे नाव देखील जोडले गेले आहे. यावेळी Indian Overseas Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आता विविध कालावधीसाठीच्या … Read more

Bank Holidays : जुलैमध्ये तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holidays : देशभरातील जवळपास सर्वच बँकाकडून ऑनलाईन सुविधा दिल्या जातात. मात्र अशीही काही असतात जी बँकेत जाऊनच पूर्ण करावी लागतात. तसेच काही कामे ऑनलाइन न झाल्यास ग्राहकांना बँकेच्या शाखेत जावेच लागते. त्यामुळे बँकेत जाण्याआधी आपल्याकडे बँकांच्या सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. ते हे जाणून घ्या कि येत्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये … Read more

Bank FD : ‘या’ बँकाकडून टॅक्स सेव्हिंग FD वर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!

DBS Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : रिझर्व्ह बँकेने नुकतेच रेपो दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता जवळपास सर्वच बँकांनीही आपले व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे बँकांची कर्जे महाग होत असतानाच FD आणि इतर बचतीवरील व्याजदर देखील वाढण्यात आले ​​आहेत. जर सर्व बँकांच्या FD वरील व्याजदरांची तुलना केली तर अनेक खाजगी क्षेत्रातील … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर !!! आता FD वरील व्याजदरात होणार वाढ

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून रेपो दरात नुकतेच वाढ करण्यात आली आहे. या दर वाढीनंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदर वाढवले ​​आहेत. याबरोबरच काही बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजातही वाढ केली आहे. अशातच आता स्टेट बँक ऑफ इंडिया कडूनही फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली जाऊ शकेल. बुधवारी RBI कडून रेपो दरात 50 … Read more

HDFC कडून व्याजदरात वाढ !!! आता होम लोन महागणार, नवे दर पहा

HDFC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC : भारतातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी असलेल्या HDFC कडून आपल्या ग्राहकांना धक्का देण्यात आला आहे. गुरुवारी एचडीएफसी ने आपल्या हाउसिंग लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये 50 बेस पॉइंट्स किंवा 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. इथे हे लक्षात घ्या कि, RPLR वर एडजस्टेबल रेट होम लोन (ARHL) ला बेंचमार्क … Read more

ICICI Bank च्या कर्जावरील व्याज दरात वाढ , EMI देखील महागले

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI Bank ने आपल्या कर्जावरील व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. ज्यानंतर आता कर्जावरील व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.60 टक्के झाला आहे. हे लक्षात घ्या कि, RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर ICICI Bank कडून हा व्याजदर वाढीचा निर्णय घेण्यात आला. … Read more

Repo Rate वाढल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँकांची कर्जे महागली, नवीन दर तपासा

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Repo Rate : RBI पुन्हा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता बँकांनीही आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया ने रेपो-आधारित कर्जदरात वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या … Read more