जर तुमच्याकडेही असेल 500 रुपयांची ‘ही’ नोट तर तुम्हाला मिळतील 10 हजार रुपये, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुमच्याकडेही 500 रुपयांची ही जुनी नोट असेल तर तुम्ही घरबसल्या कमाई करू शकाल. जरी पाचशे रुपयांची ही नोट भारत सरकारने चार वर्षांपूर्वीच बंद केलेली असली तरी आजही बाजारात त्याची किंमत हजारो रुपये आहे. या नोटेचा ऑनलाइन लिलाव करून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता. 500 रुपयांची ही जुनी नोट बदलण्यापूर्वी तुम्हाला काही … Read more

RBI News: खाजगी बँकांमध्ये वाढणार प्रमोटर्सचा हिस्सा, RBI ने दिली परवानगी

RBI

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी सांगितले की,” त्यांनी खाजगी क्षेत्रातील बँकांच्या मालकी आणि कॉर्पोरेट स्ट्रक्चरबाबत सेंट्रल बँक वर्किंग कमिटीने केलेल्या 33 पैकी 26 शिफारशी स्वीकारल्या आहेत. या शिफारशींमध्ये असा नियम देखील समाविष्ट आहे की, खाजगी बँकांचे प्रमोटर्स 15 वर्षांच्या दीर्घ कालावधीत त्यांची हिस्सेदारी 26 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. सध्याच्या RBI च्या नियमांनुसार, … Read more

SBI ला मोठा झटका, RBI ने ठोठावला 1 कोटींचा दंड; यामागील कारण जाणून घ्या

PIB fact Check

मुंबई । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल SBI ला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियामक अनुपालनाअभावी RBI ने हा दंड ठोठावला आहे. RBI ने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”हा दंड 16 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात … Read more

Forex Reserves: देशाच्या तिजोरीत वाढ, परकीय चलन साठा $640 अब्जच्या पुढे गेला

मुंबई ।देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात वाढ झाली आहे. खरेतर, 19 नोव्हेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते $28.9 कोटीने वाढून $640.401 अब्ज झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, 12 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ते $ 76.3 कोटीने घसरून $ 640.11 अब्ज झाले होते. 5 नोव्हेंबर रोजी … Read more

बँक ग्राहकांना मोठा फायदा ! आता तुम्हांला USSD सर्व्हिसेससाठी पैसे द्यावे लागणार नाहीत

नवी दिल्ली । टेलिकॉम रेग्युलेटर TRAI म्हणजेच टेलिकॉम रेग्‍युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने बुधवारी मोबाइल बँकिंग आणि पेमेंट सर्व्हिसेससाठी अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा म्हणजेच USSD (Unstructured Supplementary Service Data) मेसेजेसवरील शुल्क काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला. सध्या, TRAI ने USSD सत्रासाठी 50 पैसे किंमत निश्चित केली आहे. प्रत्येक सत्र आठ टप्प्यात पूर्ण करता येते. USSD मेसेज मोबाईल … Read more

RBI ची नवीन योजना, तुम्ही बँक आणि इतर संस्थांविरोधात तक्रार कशी दाखल करू शकता हे जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच Integrated Ombudsman Scheme सुरू केली आहे. ही एक प्रकारची ‘एक देश-एक लोकपाल’ सिस्टीम आहे, ज्याचा उद्देश बँका, नॉन-बँकिंग फायनान्सिंग कंपन्या (NBFC) आणि पेमेंट सर्व्हिस ऑपरेटर्स विरुद्ध ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्याची सिस्टीम मजबूत करणे आहे. सर्वत्र टेक्नॉलॉजीजचे संस्थापक, उपाध्यक्ष आणि MD असलेले मंदार आगाशे म्हणतात, … Read more

Bank Holidays – ‘या’ शहरांमध्ये पुढील 5 दिवस बँका बंद राहणार, सुट्ट्यांची लिस्ट पाहून करा महत्वाची कामे

Bank Holiday

नवी दिल्ली । नोव्हेंबर महिना अर्धा संपला. या महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळी, भाऊबीज, इतर सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांसह देशभरातील विविध राज्यांतील बँका 11 दिवस बंद राहिल्या. आता 15 नोव्हेंबर म्हणजेच सोमवार ते 30 नोव्हेंबरपर्यंत बँका 6 दिवस बंद राहतील. मात्र, सणासुदीचा हंगाम संपल्याने बँकांना पूर्वीइतक्या सुट्या मिळणार नाहीत. दरम्यान, जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम … Read more

Cryptocurrency च्या भवितव्याबाबत संसदीय समिती आज घेणार महत्त्वाचा निर्णय ! अनेक मुद्द्यांवर संबंधितांशी केली जाणार चर्चा

Cryptocurrency

नवी दिल्ली । केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीच्या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत आहे. याचाच परिणाम म्हणजे 13 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. आता आज संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीची या मुद्द्यावर पुन्हा बैठक होत आहे. पहिल्यांदाच, नियामक आणि धोरण-निर्माते तसेच क्रिप्टो मार्केटमधील भागधारक या बैठकीत सहभागी होतील. आजच्या बैठकीत … Read more

Digital Gold : डिजिटल गोल्डबाबत सरकार घेऊ शकते मोठा निर्णय, SEBI आणि RBI बनवत आहेत नवीन प्लॅन

Digital Gold

नवी दिल्ली । डिजिटल गोल्डच्या ट्रेडिंगबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. मार्केट रेग्युलेटर सेबीने एक्सचेंजेसमध्ये ब्रोकर्सद्वारे डिजिटल गोल्डची विक्री करण्यास मनाई केली आहे. सेबीने डिजिटल गोल्डची विक्री हे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियमांनुसार, डिजिटल गोल्डला सिक्योरिटी मानले जात नाही. सेबीच्या या निर्णयानंतरही नॉन-बँकिंग प्लॅटफॉर्म किंवा वॉलेटवरून डिजिटल गोल्डचे ट्रेडिंग … Read more

RBI ने बँकांना सांगितले की,”केवळ व्याज भरण्यावर NPA प्रमाणित करू नका”

RBI

मुंबई । एका महत्त्वपूर्ण पाऊल उचलत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी डड मालमत्तेची ओळख पटविण्यासाठीचे नियम कडक केले आणि बँकांना निर्देश दिले की, NPA अकाउंट्स केवळ व्याजाच्या भरणावर प्रमाणित करू नयेत आणि मुद्दलाच्या तपशिलांसह पेमेन्टच्या डेट्स अनिवार्यपणे नमूद करा.” सेंट्रल बँक डड मालमत्तेच्या (Dud Asset) वर्गीकरणावर वेळोवेळी नवीन/सुधारित नियम जारी करते. 1 ऑक्टोबर … Read more