इंडसइंड बँकेने कोट्यावधी ग्राहकांना दिली भेट, आता ‘या’ सर्व सुविधा एकाच खिडकीवर उपलब्ध होणार
नवी दिल्ली । खासगी क्षेत्राची इंडसइंड बँक RBI अकाउंट एग्रीगेटर फ्रेमवर्कवर लाईव्ह होणारी जगातील पहिली बँक बनली आहे. बँकेच्या ए.ए. फ्रेमवर्कवर लाईव्ह झाल्याने, ग्राहकांना सिंगल विंडोवर अनेक खास सुविधा मिळतील. यामध्ये बँका ग्राहकांना स्टेटमेन्ट, गुंतवणूक, म्युच्युअल फंड आणि क्रेडिट कार्डची सुविधा देतील. बँकेच्या या हालचालीमुळे ग्राहकांना त्यांच्या पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घेणे खूप सोपे होईल. … Read more