खुशखबर! ‘RBI’ कडून रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात; गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकट काळात रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आज रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात केल्याचे घोषीत केले. बँकेचा रेपो दर आता ४ टक्के झाला आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा आरबीआयने निर्धारित वेळापत्रकापूर्वी रेपो दराची घोषणा केली. … Read more

Good News | ‘RBI’ चा दिलासा; आणखी 3 महिने कर्ज वसुलीला स्थगिती

मुंबई | देशावर कोरोना महामारीचे संकट आले आहे. कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनच भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी आज चौथ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आज रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात केल्याचे घोषीत केले. बँकेचा रेपो दर आता ४ टक्के झाला आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक … Read more

‘EMI’ वसुली आणखी ३ महिने स्थगित होण्याचे संकेत

नवी दिल्ली । लॉकडाउनमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांसाठी कर्ज वसुली स्थगित करण्याचे निर्देश दिले होते. मार्च, एप्रिल आणि मे असे ३ महिने बँकांनी कर्ज हप्ते वसुली स्थगित केली आहे. दरम्यान, लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढवल्याने आता कर्ज हप्ते स्थगितीचा कालावधी आणखी तीन महिने वाढवला जाईल, असे ‘एसबीआय’ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. तसे … Read more

प्रत्येक पॅकेजसाठी ‘RBI’ची दारं ठोठावू नका! नाहीतर..; ‘या’ अर्थतज्ज्ञानं दिला मोदी सरकारला गंभीर इशारा

नवी दिल्ली । प्रत्येक आर्थिक संकटावेळी जर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या दाराशी गेलात तर तुम्ही बँकेला खिळखिळी कराल. यामुळे आधीच रडतखडत सुरु असलेली गुंतवणूक आणि विकासदराची गाडी आणखी खाली घसरेल, असा इशारा वर्ल्ड बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचा जास्तीत जास्त भार … Read more

RBI ने रद्द केला या बँकेचा परवाना; महाराष्ट्रातील लाखो खातेदारांना बसणार फटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सीकेपी सहकारी बँक लिमिटेडच्या ग्राहकांना धक्का देताना या बँकेचा परवाना रद्द केला आहे. मनीकंट्रोलच्या मते, यामुळे सुमारे १.२५ लाख बँक खातेदारांवर संकट उभे राहिले आहे. बॅंकेची ४८५ कोटींची एफडी देखील यामुळे अडकल्या आहेत. २०१४ पासून आरबीआय सतत बँकेवरील बंदीची मुदत वाढवत होता.यापूर्वीही ३१ मार्च रोजीची मुदत ही … Read more

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लॉकडाउन १७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्याच्या वातावरणाचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिकतेवर पडत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र ज्यांचे पोट तळहातावर आहे अशांना लॉकडाउनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाउन असण्याला आता पाहता पाहता १ मी उजाडला … Read more

देशातील ५० कर्जबुडव्या उद्योगपतींचं तब्बल ६८ हजार ६०७ कोटींचे कर्ज RBI ने केलं माफ

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती. त्यात आरबीआयने ५० … Read more

अर्थव्यवस्था सशक्त रहावी म्हणून ५० हजार कोटींचा भरणा करणार – शक्तीकांत दास

देश आणि संपुर्ण जगच कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील असताना अर्थव्यवस्थेत ५० हजार कोटी रुपयांची भर घालण्याचा विचार असल्याचं शक्तीकांत दास यांनी आज स्पष्ट केलं.

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार हेलिकॉप्टरने पैसे पडणार आहेत.पीआयबीने सोशल मीडियावरील या दाव्याची वस्तुस्थिती तपासली.एका टीव्ही शोफुटेजच्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सरकार हेलिकॉप्टरद्वारे पैसे खाली पाडेल, असा खोटा प्रचार केला जात आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक विंगने म्हटले आहे की सोशल … Read more

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ४४ कोटी खातेदारांना सायबर क्राईमबद्दल सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.एसबीआयने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर पोस्ट केले आणि म्हटले आहे की, फसवणूक करणारे नवीन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना फसवत आहेत.एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,फसवणूक करणारे सायबर क्राइम करण्यासाठी नवीन पद्धती … Read more