अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची पगारवाढीबाबत मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी सुरुवातीला महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनावावरून विरोधकांवर टीका केली. त्यानंतर राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या भरती आणि मानधनवाढीबाबत मोठी घोषणा केली. “मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती केली जाणार आहे. तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येत … Read more

पोलीस भरतीत आता तृतीय पंथीयांनाही मिळणार संधी; मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Bombay High Court Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलीस भरतीत तृतीय पंथीयांना संधी मिळावी याबाबत उच्च न्यायालयात शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला. पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर आता न्यायालयाने सरकारला नियमावली सुधारण्याचे आदेश … Read more

मर्चंट नेव्ही भरतीत फसवणूक 35 लाखांच्या घरात

कराड | मर्चंट नेव्हीत भरतीच्या बहाण्याने आठ ते दहा युवकांची प्रत्येकी तीन लाखांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल होत आहेत. त्यात कराड तालुक्यासह आता सांगली जिल्ह्यातीलही काही युवकांची फसवणूक झाल्याचे समोर येत असून, आहे. फसवणुकीचा आकडा 35 लाखांकडे गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मर्चंट नेव्हीत भरती करण्याच्या बहाण्याने युवकांसह त्यांच्या पालकांना गंडा घातल्याचा प्रकार ठाण्यातील एका पती- … Read more

थेट भरती : सातारा येथे सोमवारी शिकाऊ उमेदवारांचा मेळावा

सातारा | मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र सातारा द्वारे आयटीआय सातारा मोळाचा ओढा येथे दि. 21 मार्च 2022 रोजी सोमवारी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील नामांकित कंपनीचे अधिकारी त्यांच्या कंपनीची माहिती अटी, शर्ती, सुविधा बाबतची माहिती देवून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन ,प्रमाणपत्रे तपासून त्याच दिवशी भरती … Read more

सातारा पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण, आता यादी जाहीर होणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनामुळे रद्द झालेली सातारा पोलीस दलालतील 58 जागांची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या भरती प्रक्रियेत कोणी मार्क वाढवून देण्याचे आमिष देत असेल तर बळी पडू नका. जर कोणी असे सांगत असेल तर त्वरित पोलीस अधिक्षकांशी संपर्क करावा. अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिस अधीक्षक अजय … Read more

खुशखबर ! मनपात लवकरच होणार नोकरभरती

Muncipal Corrparation

औरंगाबाद | महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून नोकरभरतीची चर्चा सुरू आहे. पण त्यासाठी आकृतिबंध व सेवाभरती नियम मंजूर होणे गरजेचे होते. आकृतिबंध मंजूर झाल्याने एक टप्पा पूर्ण झाला असून, सेवा भरती नियमांना ऑगस्टअखेर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील दोन महिने कोरोना संसर्ग वाढला नाही तर महापालिकेतील नोकरभरती डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार … Read more

दोन महिन्यात भरणार शासकीय रुगणालयाच्या दोनहजार जागा; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Imtiaz Jalil

  औरंगाबाद । कोरोनामुळे वैद्यकीय विभागाचे महत्व समजत आहे. वैद्यकीय विभागाला सक्षम करण्यासाठी आता संपूर्ण देशभरात हालचाली सुरु झाल्या आहेत. याच प्रमाणे औरंगाबाद शहरात दोन हजार शासकीय रुगणालयाच्या जागा भरण्याचा निर्णय स्थानीय प्रशासनाने घेतला होता. त्या भरतीचे नियोजन, भरतीची वेळमर्यादित केली नव्हती. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकदे दाखल … Read more

मोठी बातमी! कोल्हापूर येथे होणार 2021 ची सैन्य भरती रद्द

Army

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर येथे होणारी सैन्य भरती कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबत भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. सैन्य भरतीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व गोवा राज्यातील सैन्य भरतीचे अर्ज भरणाऱ्यांना या भरतीला मुकावे लागणार आहे. कोल्हापूर येते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यातील … Read more

आरोग्य विभागात 899 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Jobs

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट -अ पदाकरिता मोठी भरती होत आहे. यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा यात समावेश असेल. सर्व जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया एकूण 899 पदांसाठी होत आहे. एकूण … Read more

चांगल्या सेवेसाठी Signal App करणार मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती, फक्त 7 दिवसांत वाढले 62 पट सबस्क्रायबर

नवी दिल्ली । इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवरून झालेल्या वादामुळे आणखी एक मेसेजिंग अ‍ॅप सिग्नल अ‍ॅप (Signal App) ची अभूतपूर्व वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यात सिग्नल अ‍ॅप 1.78 कोटी वेळा डाउनलोड केले गेले आहे. सिग्नल अ‍ॅपच्या सिग्नलिंग फाउंडेशनच्या प्रमुखांनी सांगितले की, आमच्या ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात भरती (Recruitment) करण्याचा … Read more