Redmi A3 : Redmi ने लाँच केला स्वस्तात मस्त मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Redmi A3 Mobile

Redmi A3 : स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याला सर्वचजण पसंती देत असतात. कमी पैशात जास्तीत जास्त फीचर्स असलेला मोबाईल घेण्याकडे ग्राहकांचा कल पाहायला मिळतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन प्रसिद्ध मोबाईल कंपनी Redmi ने सर्वसामन्याला परवडेल अशा किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Redmi A3 असे या मोबाईलचे नाव असून तुम्ही अवघ्या 7,299 रुपयांत हा मोबाईल … Read more