Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना मोठा धक्का, कर्जावरील व्याज दरात केली वाढ

Kotak Mahindra Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता देशातील खासगी क्षेत्रातील Kotak Mahindra Bank ने ग्राहकांना मोठा धक्का देत आपल्या सर्व कालावधीसाठीच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड … Read more

BIG BREAKING : RBI कडून Repo Rate मध्ये पुन्हा वाढ; Car आणि Home Loan होणार महाग

RBI Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) कडून रेपो रेट (RBI Repo Rate) मध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. आज RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडल्यांनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 25 बेस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, रेपो रेट 6.25% वरून 6.50% … Read more

DBS Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा

DBS Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DBS Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता DBS Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. 18 ऑक्टोबर 2022 पासून … Read more

Repo Rate वाढल्याचा पर्सनल-एज्युकेशन लोनवर कसा परिणाम होईल ते समजून घ्या

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Repo Rate : RBI च्या चलनविषयक धोरण समितीकडून आज (30 सप्टेंबर रोजी) रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर तो 5.9 टक्के झाला आहे. हे लक्षात घ्या कि, चालू आर्थिक वर्षात रेपो दरामध्ये सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. याआधीदेखील ऑगस्टमध्ये रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली … Read more

Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!! कसे ते जाणून घ्या

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे RBI कडून शुक्रवारी पुन्हा एकदा रेपो दर (Repo Rate) वाढवण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी RBI ने 50 बेसिस पॉइंट्स किंवा 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. देशातील चलनवाढ ही RBI ने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा सातत्याने वाढते आहे. देशातील किरकोळ महागाईचा … Read more

रेपो रेटमधील वाढीनंतर ‘या’ बँकांचा ग्राहकांना झटका; कर्ज झाले महाग

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम एक दिवसानंतरच दिसून आला. आरबीआयच्या या निर्णयानंतर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय (ICICI Bank)आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2022 रोजीपासूनच या दोन्ही बँकेचा व्याजदरलागू होणार असल्याचे बँकांनी … Read more

कर्ज आणखी महागणार!! रेपो रेट मध्ये पुन्हा वाढ

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने उच्चांक गाठला असतानाच आता सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा झटका बसला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रेपो रेट मध्ये ५० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून आता रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे … Read more

Repo Rate वाढल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँकांची कर्जे महागली, नवीन दर तपासा

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Repo Rate : RBI पुन्हा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता बँकांनीही आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया ने रेपो-आधारित कर्जदरात वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या … Read more

RBI चा मोठा निर्णय! तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? कर्ज महागणार, EMI वाढणार अन बरंच काही…

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बुधवारी अचानक रेपो दरामध्ये 0.4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI ने हे पाऊल उचलले आहे. यामुळे गृहनिर्माण, वाहन आणि इतर कर्जांशी संबंधित मासिक हप्ता (EMI) वाढणार आहे. या वाढीमुळे रेपो दर 4 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ऑगस्ट 2018 नंतर पहिल्यांदाच … Read more

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जूनमध्ये रेपो दर वाढवू शकेल’ – SBI Report

RBI

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जून महिन्याच्या सुरुवातीला रेपो दरात 50 बेसिक पॉइंट्स (bps) ने वाढ करू शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च रिपोर्टमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या रिपोर्टला इकोरॅप असे नाव देण्यात आले आहे. बँकेने सांगितले की,” जून आणि ऑगस्टमध्ये (प्रत्येक महिन्यात) 25 bps ची वाढ अपेक्षित आहे, … Read more