ICICI Bank कडून MCLR मध्ये वाढ, आता लोनसाठी द्यावे लागणार जास्त व्याज

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये ICICI Bank चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता बँकेकडून कर्ज … Read more

डिसेंबरमध्ये 13 दिवस राहणार बँका बंद

Bank Holiday

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – लवकरच या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यामध्ये जवळजवळ 13 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहे. त्यामुळे तुमची जी काही कामे आहेत ती लवकरात लवकर करून पूर्ण करून घ्यावी लागतील. या महिन्यात नाताळ, नवीन वर्ष, व्यतिरिक्त इतर अनेक दिवशी बँका डिसेंबरमध्ये बंद (Bank Holiday) … Read more

RBI कडून ‘या’ बँकेचे लायसन्स रद्द, आता डिपॉझिटर्सच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून नुकतेच महाराष्ट्रातील यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. RBI ने शुक्रवारी याबाबत माहिती देताना सांगितले की,”बँकेकडे पुरेसे भांडवल आणि भविष्यात कमाईची कोणतीही शक्यता नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. बँकेने दिलेल्या डेटाचा हवाला देत रिझर्व्ह बँकेने सांगितले की, सुमारे 79 टक्के डिपॉझिटर्सना … Read more

RBI कडून पुण्यातील सेवा विकास सहकारी बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द !!!

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून आता आणखी एका सहकारी बँकेला मोठा धक्का देण्यात आला आहे. RBI ने यावेळी पुण्यातील सेवा विकास सहकारी बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द केले आहे. पुरेसे भांडवल तसेच भविष्यात कमाईची कोणतीही शक्यता नसल्याने या बँकेचे लायसन्स रद्द करण्यात येत असल्याचे आरबीआयने सांगितले आहे. यानंतर आता बँकेच्या ठेवीदारांना डिपॉझिट्स इन्शुरन्स अँड क्रेडिट … Read more

Bajaj Finance ने FD व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा

Bajaj Finance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Finance : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यामध्ये आता फायनान्स कंपन्या देखील सामील होत आहेत. यादरम्यानच, आता बजाज फायनान्सने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील … Read more

1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डचे होणार टोकनाइजेशन

tokenisation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या लोकांसाठी 1 ऑक्टोबरपासून काही नियमांत बदल होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून या लोकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन (tokenisation) हा नियम लागू होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकच्या म्हणण्यानुसार, टोकनायझेशन (tokenisation) प्रणाली लागू केल्यानंतर, कार्डधारकांचे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील. या … Read more

RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून आणखी एका सहकारी बँकेला मोठा धक्का देण्यात आला आहे. RBI ने महाराष्ट्रातील लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द केले आहे. याबरोबरच आपल्या खातेदारांना 5 लाखांपर्यंतची रक्कमही परत करावी, असेही म्हटले आहे. RBI च्या आदेशानंतर आता लक्ष्मी सहकारी बँकेला कोणतीही आर्थिक कामे करता येणार नाहीत. RBI ने एक निवेदन जारी … Read more

RBI ने ‘या’ को-ऑपरेटिव्ह बँकेवर घातली बंदी, यामागील कारण जाणून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून शुक्रवारी नवी दिल्लीतील रामगढिया सहकारी बँकेवर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. ज्यामुळे आता बँकेला प्रति ठेवीदार फक्त 50,000 रुपये काढण्याची मर्यादा निश्चित केली गेली आहे. बँकेची बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच आरबीआय कडूनहे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र या निर्बंधांसह बँकेच्या संबंधित काम सुरूच राहणार असल्याचेही RBI … Read more

Repo Rate वाढल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँकांची कर्जे महागली, नवीन दर तपासा

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Repo Rate : RBI पुन्हा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता बँकांनीही आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया ने रेपो-आधारित कर्जदरात वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या … Read more

RBI : आता चलनी नोटांवर दिसणार नाही महात्मा गांधींचा फोटो ??? RBI ने म्हंटले कि…

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI : भारतीय नोटांवर अनेक वर्षांपासून महात्मा गांधींचा फोटो पहायला मिळत आहे. मात्र काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातो आहे की RBI आता नोटांमध्ये मोठा बदल करण्याबाबत विचार करत आहे. यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने एक निवेदन जारी करून त्याचे खंडन केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जारी करण्यात … Read more