Sovereign Gold Bond : 6 मार्चपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : जर आपण सोने खरेदी करणार असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता 6 मार्च 2023 पासून केंद्र सरकार कडून स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे लक्षात घ्या कि, गुंतवणूकदारांना 10 मार्च 2023 पर्यंत सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत गुंतवणूक करते येईल. सॉव्हरेन गोल्ड … Read more

Axis Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली पुन्हा वाढ

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता खासगी क्षेत्रातील Axis Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत वेगवेगळ्या कालावधीच्या MCLR मध्ये 10 बेस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांची … Read more

BIG BREAKING : RBI कडून Repo Rate मध्ये पुन्हा वाढ; Car आणि Home Loan होणार महाग

RBI Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) कडून रेपो रेट (RBI Repo Rate) मध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. आज RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडल्यांनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 25 बेस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, रेपो रेट 6.25% वरून 6.50% … Read more

Bank Holiday : जानेवारी महिन्यात 14 दिवस बंद राहणार बँक

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. या महिन्यात तुम्हाला लवकरात लवकर बँकेची कामे (Bank Holiday) करावी लागणार आहेत. कारण या महिन्यात 1 -2 दिवस नाहीतर तब्बल 14 दिवस बँक (Bank Holiday) बंद राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जर बँकेत जाऊन कामं करायचं असेल तर तुम्हाला अगोदरच नियोजन करावे लागणार आहे. आता … Read more

Sovereign Gold Bond : आजपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : जर आपण सोने खरेदी करणार असाल ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण सरकारकडून नागरिकांना स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली जात ​​आहे. 19 डिसेंबर 2022 म्हणजेच आजपासून Sovereign Gold Bond 2022-23 च्या तिसऱ्या सिरीजची विक्री सुरू होते आहे. जी फक्त 5 दिवसांसाठी (19 ते 23 डिसेंबर) … Read more

FD Rates : ‘या’ दोन बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 9% पेक्षा जास्त व्याज

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात 35 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर, पॉलिसी रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दरातील या वाढीनंतर आता बँकेकडून विविध प्रकारचे लोन आणि डिपॉझिट्स वरील व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. यादरम्यानच, आता Yes Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD … Read more

IDBI Bank मध्ये हिस्सेदारीसाठी ‘या’ 3 कंपन्यांनी दाखविला रस, शेअर्सने गाठली 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी

IDBI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून लवकरच IDBI Bank चे खासगीकरण केले जाणार आहे. यामधील भागभांडवल खरेदी करण्यासाठी आता कार्लाइल ग्रुप, फेअर फॅक्स फायनशिअल होल्डिंग्स आणि DBS Bank ने रस दाखविला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कंपन्या यामध्ये 10 टक्क्यांसाठी बोली लावण्यावर विचार करत आहेत. मात्र, याच दरम्यान बुधवारी या बँकेच्या शेअर्सने गेल्या 52 … Read more

RBI ने रेपो दरात केली 0.35 टक्क्यांनी वाढ, आता कर्ज आणखी महागणार

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचा (MPC) निकाल बुधवारी सकाळी बाहेर आला आहे. यावेळी गव्हर्नर दास यांनी सांगितले की,” सध्याचा महागाईचा दबाव पाहता पुन्हा एकदा रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.” RBI च्या या निर्णयामुळे आता होम, कार आणि पर्सनल लोन महागणार आहेत. … Read more

ICICI Bank कडून MCLR मध्ये वाढ, आता लोनसाठी द्यावे लागणार जास्त व्याज

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये ICICI Bank चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता बँकेकडून कर्ज … Read more