RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध, आता ग्राहकांना 10,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अहमदगर, महाराष्ट्र येथे असलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. वर अनेक निर्बंध लादले आहेत. यानंतर, बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 10,000 रुपये निश्चित करण्यात आल्याने त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. याचा अर्थ बँकेचे ग्राहक यापुढे त्यांच्या स्वतःच्या खात्यातून 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार … Read more

Forex Reserves: देशाच्या तिजोरीत झाली घट, सोन्याचा साठा किती आहे जाणून घ्या

मुंबई । देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. 26 नोव्हेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 2.713 अब्ज डॉलर्सने घसरून 637.687 अब्ज डॉलर्स झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 28.9 कोटी डॉलर्सने वाढून 640.401 अब्ज डॉलर्स झाला … Read more

RBI News: खाजगी बँकांमध्ये वाढणार प्रमोटर्सचा हिस्सा, RBI ने दिली परवानगी

RBI

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी सांगितले की,” त्यांनी खाजगी क्षेत्रातील बँकांच्या मालकी आणि कॉर्पोरेट स्ट्रक्चरबाबत सेंट्रल बँक वर्किंग कमिटीने केलेल्या 33 पैकी 26 शिफारशी स्वीकारल्या आहेत. या शिफारशींमध्ये असा नियम देखील समाविष्ट आहे की, खाजगी बँकांचे प्रमोटर्स 15 वर्षांच्या दीर्घ कालावधीत त्यांची हिस्सेदारी 26 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. सध्याच्या RBI च्या नियमांनुसार, … Read more

SBI ला मोठा झटका, RBI ने ठोठावला 1 कोटींचा दंड; यामागील कारण जाणून घ्या

PIB fact Check

मुंबई । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल SBI ला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियामक अनुपालनाअभावी RBI ने हा दंड ठोठावला आहे. RBI ने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”हा दंड 16 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात … Read more

RBI ने बँकांना सांगितले की,”केवळ व्याज भरण्यावर NPA प्रमाणित करू नका”

RBI

मुंबई । एका महत्त्वपूर्ण पाऊल उचलत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी डड मालमत्तेची ओळख पटविण्यासाठीचे नियम कडक केले आणि बँकांना निर्देश दिले की, NPA अकाउंट्स केवळ व्याजाच्या भरणावर प्रमाणित करू नयेत आणि मुद्दलाच्या तपशिलांसह पेमेन्टच्या डेट्स अनिवार्यपणे नमूद करा.” सेंट्रल बँक डड मालमत्तेच्या (Dud Asset) वर्गीकरणावर वेळोवेळी नवीन/सुधारित नियम जारी करते. 1 ऑक्टोबर … Read more

क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेड करणाऱ्यांनो सावधान ! RBI ने डिजिटल करन्सीला म्हंटले धोकादायक

Cryptocurrency

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या लोकांसाठी ही बातमी धक्कादायक ठरू शकते. भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या कायदेशीर मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीबाबत इशारा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की,”क्रिप्टोकरन्सीने RBI साठी गंभीर चिंता निर्माण केली आहे.” ते म्हणाले की,”एक रेग्युलेटर म्हणून क्रिप्टोकरन्सीबाबत RBI समोर अनेक आव्हाने आहेत.” … Read more

खुशखबर ! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, त्यासाठी काय करावे हे जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । जर तुम्हाला 40 लाख रुपये कमवायचे असतील तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तुम्हाला ही संधी देत ​​आहे. वास्तविक, ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने RBI आपली पहिली जागतिक हॅकाथॉन आयोजित करणार आहे. मंगळवारी या हॅकाथॉनची घोषणा करताना RBI ने सांगितले की,”या हॅकाथॉनची थीम डिजिटल … Read more

आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांमध्ये बँका राहणार बंद, बँकेत जाण्यापूर्वी संपूर्ण लिस्ट तपासा

Bank Holiday

नवी दिल्ली । आजपासून पुढील 5 दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या लिस्टनुसार या सुट्ट्या जारी केल्या जातात. त्यामुळे तुमचे बँकेचे कोणतेही काम असेल तर ते पुढील आठवड्यासाठी पुढे ढकलावे लागेल. RBI ने जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार, असे काही दिवस आहेत जेव्हा काही विशिष्ट भागात सण किंवा वर्धापन दिनानिमित्त … Read more

RBI कडून करंट अकाउंटचे नियम शिथिल, कर्जदारांना मिळणार दिलासा

RBI

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने करंट अकाउंटचे नियम शिथिल केले आहेत. सेंट्रल बँकेच्या नवीन नियमांनुसार, बँका आता अशा कर्जदारांचे करंट अकाउंट देखील उघडू शकतात ज्यांनी बँकिंग सिस्टीममधून कॅश क्रेडिट म्हणजेच CC (Crash Credit) किंवा ओव्हरड्राफ्ट (OD) द्वारे क्रेडिट सुविधा घेतली आहे. मात्र, त्यासाठी हे कर्ज 5 कोटी रुपयांपेक्षा कमी असावे, … Read more