रस्ता एक भूमिपूजन अनेक !

road

औरंगाबाद – शहरातील गारखेडा परिसरातील बाळकृष्णनगर- विजय नगरातील शिवनेरी चौकापर्यंत चा रस्त्याचे मागील सहा वर्षात तब्बल चार वेळा भूमिपूजन झाले. परंतु, अद्यापही रस्त्याचे काम मात्र सुरू झालेले नाही. या एकाच रस्त्याच्या कामासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय व्यासपीठावरून अनेक बाता झोडल्या. काल देखील राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा त्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा … Read more

भाऊबीजे दिवशीच बहिण-भावाचा मृत्यू; मोठ्या बहिणीकडे ओवाळणीसाठी गेलेले असताना झाला अपघात

सांगली । मोठ्या बहिणीकडे भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी गेलेल्या बहिण-भावाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. जत ते पंढरपूर मार्गावर दरीकुणूर गावाजवळ दुचाकी आणि क्रुझरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. अक्षय श्रीमंत चौगुले आणि काजल श्रीमंत चौगुले अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे दुचाकीवरून पंढरपूर तालुक्यातील पळे येथील मोठ्या बहिणीकडे भाऊबीजेसाठी गेले होते. गावाकडे परत … Read more

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी कंत्राटदाराला हायकोर्टाचा दणका; ब्लॅकलिस्टमध्ये नाव

High court

औरंगाबाद – शहरातील रस्त्यांचा निकृष्ट दर्जा न राखल्यामुळे कंत्राटदाराला थेट ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे तसेच त्याला बिलापोटी दिलेली रक्कम पुन्हा वसूल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. तसेच शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी तपासणी करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचे आणि या समितीने रस्त्यांविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले. समितीने ज्या रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याचे अहवालात सांगितले, … Read more

…अन्यथा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फटाके फोडू; मनसेचा इशारा

mns

औरंगाबाद – शहरातील व्हीआयपी रोड आणि बीड बायपास रोडच नाही तर शहरातील मुख्य रस्त्यांची झालेली दुरावस्था दिवाळी आधी सुधारा अन्यथा मनसे अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फटाके फोडून आंदोलन करेल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंत्यांना निवेदनही देण्यात आले आहे. जळगाव रोडच्या दुरावस्थेबाबत मनसेच्या वतीने सातत्याने आंदोलन करण्यात येत … Read more

खड्ड्यांमुळे महिलेची बसमध्येच प्रसूती, बाळाचा मृत्यू

baby

औरंगाबाद – गेल्या महिन्यापासून सतत होणारा पाऊस आणि जागोजागी साचलेले पाणी, रस्त्यावरील खड्डे यामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था तर खूपच गंभीर झाली आहे. याचाच एक दाखला म्हणजे सोमवारी रात्री घडलेली दुर्दैवी घटना. रात्रीची वेळ आणि प्रसूती वेदना सुरु झाल्याने शिऊर बंगला येथून एक महिला तिच्या पतीसह उपचारासाठी औरंगाबादच्या … Read more

औरंगाबादेतील 40 रस्त्यांचे होणार लवकरच डांबरीकरण

road

औरंगाबाद | शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालकांचा मृत्यू झाला आहे. आता रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अंदाजपत्रक तयार झाले आहे. परंतु 39 रुपयांची निविदा रखडली असून पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे सुरू होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्हच आहे. महापालिकेने आपल्या निधीतून 39 रस्त्यांचे डांबरीकरण … Read more

जटवाडा रोडवर दरड कोसळली; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

darad

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील रसूलपुरा गावातील मुख्य रस्ता असणाऱ्या जटवाडा रोडवर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना रविवारी घडली. काही वेळेतच वाहतूक सुरळीत झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. औरंगाबाद शहराला जोडणारा ग्रामीण भागातील हा एक महत्वपूर्ण रस्ता आहे. खुलताबाद तालुक्यातील रसूलपुरा गावाजवळ मुख्य रस्ता जटवाडा रोडवर ही दरड कोसळली या ठिकाणी … Read more

भरधाव कार कोसळली उड्डाणपूलाच्या कॉलमच्या खड्ड्यात

accident

औरंगाबाद | वाळूज एमआयडीसी कंपनीतील ड्युटी संपवून घरी निघालेल्या व्यक्तीची गाडी बीड बायपासवरील एमआयटी कॉलेज चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाच्या कॉलमसाठी खोदलेल्या 25 फुट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली, काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान दोन जणांच्या सतर्कतेमुळे गाडीतील व्यक्तींचा जीव वाचवण्यात यश आले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, वाळूज एमआयडीसीतील एका … Read more

शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला परवानगी द्या – खा. जलील

imtiaz jalil

औरंगाबाद | बुधवारी खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे बोर्ड अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा यांची भेट घेतली. राज्य शासनाने सोबतच भागीदारी तत्वावर मान्यता मिळालेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला लवकर सुरुवात करण्यासाठी आणि प्रशासकीय मंजुरी देऊन काम सुरू करण्यासाठीचे आदेश देण्याची मागणी त्यांनी केली. खासदार इम्तियाज जलील यांनी विकासाच्या दृष्टीने, नागरिकांची मागणी आणि गरज, वाहतूक … Read more

सहा किलोमीटर रस्त्यासाठी खर्च करणार 19 कोटी

Mhaismal road

औरंगाबाद | मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून ओळख असणारे म्हैसमाळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक पावसाळ्यामध्ये महेश माळाकडे वळतात. परंतु रस्ता खराब असल्यामुळे पर्यटकांची चांगलीच फजिती होते. आता या रस्त्याचा मुहूर्त लागला असून खुलताबाद कमान ते महेश माळ घाटाच्या पुढे या सहा किलोमीटर अंतरावरच्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर 19 कोटी रुपयांची नवी … Read more