औरंगाबादेतील रस्त्यांचे डांबरीकरण; 39 रस्ते होणार चकाचक

Asphalting

औरंगाबाद | शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याची खराब अवस्था आहे. अशा रस्त्याचे आता डांबरीकरण होणार आहे. राज्य सरकारच्या 277 कोटीच्या निधीतून 58 मुख्य रस्त्यांचे व्हाईट टॅपिंग करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ मानपाच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेल्या शंभर कोटिपैकी 57 कोटीच्या निधीतून 31 किमी अंतर असलेल्या 39 रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्याकरिता अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार करण्यात आला … Read more

विचित्र अपघात : कुत्र्याला वाचवण्याच्या नादात रिक्षाचालक फेकला गेला रस्त्यावर, ड्राईव्हरविना रिक्षा सुसाट (Video)

पुणे | पिंपरी चिंचवड येथील कराची चौकात कुत्र्याला वाचविण्याच्या नादात रिक्षाचा अपघात झाला आहे. यावेळी रिक्षा चालक पडल्याने ड्राइव्हरविना रिक्षा सुसाट पळाली. रविवारी दुपारी 12.22 वाजता हा अपघात झाला असून सदरचा प्रकार CCTV कॅमेऱ्यात झाला आहे. कराची चौकात आयसीआयसीआय या बँकेच्या एटीएमच्या समोर अपघात झाला. संचारबंदी असल्यामुळे सुदैवाने मोठे नुकसान झाले नाही.यावेळी तेथे असणाऱ्या युवकांनी … Read more

विद्यापीठात फॉर्म भरायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाची जोरात धडक बसली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. सोमनाथ जनार्दन पवार (वय 24), विक्रम माणिक निकम (वय 26), व अन्य एक जण (नाव समजू शकले नाही) (सर्व रा. कुमठे, ता. कोरेगाव) असे अपघातात … Read more

टोलपासून जवळ राहताय अन् तरीही टोल द्यावा लागतोय? जाणून घ्या किती अंतरापर्यंत असते सुट

नवी दिल्ली | टोलनाक्यावरून जाताना गाडीसाठी टोल आकारला जातो. पण टोलनाक्याच्या परिसरापासून आपण कमी अंतरावर राहत असू, तरीही टोल आकारला तर गाडी चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये सतत वाद होत असतात. टोलनाक्यापासून जवळ राहणाऱ्या व्यक्तींना टोलमधून सूट देण्यात आली आहे. सूट दिलेले अंतर किती आहे? व कोणासाठी आहे हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. आता … Read more

नशा केलेल्या परदेशी तरुणीचा कराडजवळ फिल्मी थरार! पोलिसांनी पाठलाग केला असता अपघात होऊन जीप पलटी

कराड प्रतिनिधी | परदेशी युवतीने एक जीपगाडी चोरी करुन भर रस्त्यात अनेकांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर तरुणीने चरस ची नशा केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून कृषी महाविद्यालय, कराध येथे तिची जीप पलटी झाल्याने ती पोलिसांच्या हाती लागली. या घटनेने कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी चार च्या सुमाराच चिपळून च्या … Read more

सार्वजिनक वाहतूक सुरु करणार पण… – नितीन गडकरी

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळं केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून या काळात संपूर्ण देशात सार्वजिनक वाहतूक सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, भविष्यकाळात अटी व शर्थींसह सार्वजिनक वाहतूक सुविधा सुरु करण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचं मत केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी … Read more

…अन कोल्हापूरकरांनी केला खड्ड्यांचा वाढदिवस साजरा

रस्त्यावर काढलेली पांढरी रांगोळी भोवताली पसरलेल्या फुलांच्या पाकळ्या या सगळ्याकडे पाहून आपल्याला वाटेल कि इथं कुंचही तरी मिरवणूक येणार आहे. पण हि मिरवणूक नसून