भाजप सोबत नसेल तर शिवसेनेच्या लोकसभेला 3-4 जागाही येणार नाहीत

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन | राज्यात भाजप सोबत नसेल तर लोकसभेला शिवसेनेच्या ३-४ जागाही निवडून येतील की नाही माहित नाही असे म्हणत आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे तसेच इतर राज्यात शिवसेने पेक्षा माझ्या पक्षाची ताकद जास्त आहे असा चिमटाही त्यांनी काढला. ते नाशिक येथे बोलत होते. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास … Read more

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला मनसेची गरज नाही- रामदास आठवले

Athawale fadanvis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांना शह देण्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सातत्याने रंगत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांना विचारले असता आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही असा दावा त्यांनी केला आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते. रामदास … Read more

निवडणूक रद्द न केल्यास सहकार मंत्र्यांना घालणार घेराव; आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावळी तालुक्यातील सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीस आता आरपीआय कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. आज रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी उपनिबंधक जावळी यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले. तसेच कारखान्याची निवडणूक रद्द न केल्यास सहकार मंत्र्यांना घेराव घालू, असा … Read more

साताऱ्यात अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठोकून काढू : दादासाहेब ओहळ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा नगरपालिकेचे सर्वेसर्वा छ. उदयनराजे भोसले हे कधी कुणाचे अतिक्रमण काढण्यास सांगत नाही. नगरपालिकेचे काही अधिकारी व कर्मचारी चुकीचे वागत आहे. दोन पैसे मिळविण्यासाठी गरिब व्यावसायिकांना नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून चुकीच्या पध्दतीने अतिक्रमण हटविण्यासाठी सांगण्याचे प्रकार सुरू आहेत. अतिक्रमण काढायचे असतील तर शहरातील सरसकट सर्व काढावीत. मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठोकून … Read more

दारू आणि वाईन एकच, सरकारने निर्णय मागे घ्यावा अन्यथा..; आठवलेंचा इशारा

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे असं म्हंटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारला निर्णय मागे घेण्याचा इशारा दिला आहे. दारू आणि … Read more

मोदींना हटवणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही; ममता- पवारांच्या भेटीवरुन आठवलेंचे टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. ममता बॅनर्जीं व शरद पवार यांच्या भेटीवर आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला आहे. “सर्व विरोधी नेते एकत्रित येऊन आघाडी करू पाहत आहेत. पण … Read more

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील सरकार कोसळणार; रामदास आठवलेंच भाकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून ते कोसळणार असल्याचे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनीही सरकार पडणार असल्याचे म्हंटले होते. त्यांच्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकार कोसल्याबाबत भाकीत केले आहे. “मुंबई महापालिका निवडणुका संपल्या की मार्चच्या आसपास राज्यातील महाविकास … Read more

मार्च-एप्रिल मध्ये भाजप- सेनेचे सरकार येणार; आठवलेंचा राणेंच्या सुरात सूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार असा असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील राणेंच्या सुरात सूर मिसळत राज्यात अडीच वर्षे झाल्यानंतर राज्यात शिवसेना- भाजपचे सरकार येईल असा दावा केला आहे. रामदास आठवले हे सांगली दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी हा दावा केला … Read more

तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते; रामदास आठवलेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आरपीआयचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे. “उद्धवजींबद्दल मला आदर आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कदाचित ते आमच्या सोबत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले … Read more

वंचितकडून मते खाण्याचे राजकारण ; रामदास आठवलेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरपीआयचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी आज निशाणा साधला आहे. वंचित आघाडीकडून मते खाण्याचे राजकारण केले जात असल्याची टीका खासदार आठवले यांनी केली आहे. आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाध्यक्ष तथा … Read more