Ramdas Athawale : निवडणूक न लढता कॅबिनेट मंत्री होण्याची निंजा टेक्निक रामदास आठवलेंनाच जमलीय

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला आपल्या 36 उमेदवारांचं डिपॉझिटही वाचवता आलं नाही… तर स्वतः प्रकाश आंबेडकर यांना आपल्या हक्काची अकोल्याची सीटही वाचवता आली नाही… कट टू…लोकसभेची एक ही जागा न लढवता रामदास आठवले यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या जीवावर सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची काल शपथ घेतली… तसं बघायला गेलं तर आंबेडकरी चळवळीतून वर आलेली… … Read more

अश्लील चाळे सुरु असणाऱ्या कॅफेवर RPI च्या कार्यकर्त्यांनी टाकली धाड अन् पुढे घडलं असं काही…

RPI workers raided Satara cafe

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात सध्या अनेक कॉफी शॉप व कॅफे आहेत. या ठिकाणी महाविद्यालयीन मुले-मुली जातात. मात्र, या कॅफेतील काही कॅफेंमध्ये कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू असल्याचा संशय आल्याने आज आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कॅफेंवर धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी कॅफेमध्ये शिरून त्याची तोडफोड केली. अनेकदा निवेदन देऊनही पोलीस प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष … Read more

… तर अजित पवारांना मुख्यमंत्री करू; या पक्षाची खुली ऑफर

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत केलेल्या ट्विटमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार असा दावा त्यांनी केल्यानंतर चर्चाना उधाण आलं. त्यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवारांना खुलीं ऑफर दिली आहे. अजित पवार आरपीआयमध्ये … Read more

आठवलेंच्या RPI चा नागालँडमध्ये झेंडा; विधानसभेच्या 2 जागा जिंकल्या

RPI won 2 assembly seats in Nagaland

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून यामधील नागालँड मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने विजयी झेंडा फडकावला आहे. नागालँड मध्ये आरपीआयचे 2 आमदार विजयी झाले आहेत. महाराष्ट्राबाहेर प्रथमच रामदास आठवले यांचा आमदार निवडून आला आहे. RPI … Read more

शिंदे-फडणवीस सत्ता बदलण्यात एक्सपर्ट, सरकार अजून तरी…; रामदास आठलेंचे सूचक वक्तव्य

Ramdas Athawale Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार (सत्ता) बदलण्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळे हे सरकार पडेल या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. हे सरकार अजून 20 वर्ष तरी पडणार नाही, असे आठवले यांनी म्हंटले. पिंपरी-चिंचवड … Read more

राजसाहेब, खरंच मराठीबद्दल प्रेम असेल ऋतुजा लटकेंना पाठिंबा द्या; कोणी केली मागणी?

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आम्हीच खरी शिवसेना असं सांगणाऱ्या शिंदे गटाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची हक्काची जागा भाजपसाठी सोडल्याने त्यांचे मराठी बद्दलचे प्रेम आता जनतेपुढे उघड झालं आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खरंच महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल प्रेम असेल तर त्यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना पाठिंबा द्यावा अशी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी … Read more

अंधेरी पोटनिवडणुकीत RPI चा पाठिंबा कोणाला? आठवलेंनी केलं जाहीर

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यांनतर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. तसेच या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि आरपीआयचा विजय होईल, उद्धव ठाकरेंची मशाल आम्ही विजवू असेही ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले,अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला … Read more

महापालिका निवडणुका कधी होतील? आठवलेंनी सांगितला नेमका महिना

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक महापालिका निवडणूका तोंडावर असून सर्वच राजकीय पक्षांनी आपला रोज लावला आहे. परंतु या निवडणुका कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच दरम्यान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र महापालिका निवडणुका डिसेंबरपर्यंत होतील असा दावा केला आहे. आज पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरपीआय पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात … Read more

ठरलं तर!! रामदास आठवले ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवणार

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी 2024 लोकसभा निवडणुक शिर्डी मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती दिली आहे. रामदास आठवले अहमदनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी शिर्डीतून लढायचे आहे पण पडायचे नाही, असा निर्धार व्यक्त करत 2009 ला शिर्डी मतदारसंघातून झालेल्या पराभवाची सल त्यांनी आज पुन्हा बोलून दाखवली. अहमदनगर येथे … Read more

… तर विनायक मेटे वाचले असते; आठवलेंची मोठी प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या गाडीला जोरदार अपघात झाला आणि त्यातच त्यांची प्राणजोत मालवली. मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतानाच आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र जर विनायक मेटे यांना … Read more