म्हणून मी पेरु समाधीवर ठेवला आणि दर्शन घेतले – पंकजा मुंडे

Pankaja Munde

बीड | स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे अपघातात निधन होऊन पाच वर्षे होत आली तरीही बीड करांच्या मनात गोपीनाथ मुंडे हे व्यक्तिमत्व अजून कायम आहे. पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील भावनिक ऋणानुबंधाचा प्रत्यय आजवर अनेकवेळा महाराष्ट्राला अनुभवायला मिळाला आहे. अशीच एक घटना आज गुरुवारी बीडकरांना अनुभवायला मिळाली. ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे परळीवैजनाथ … Read more

पीडित कुटुंबियांची भेट घेवून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Ramdas Athavle

चंद्रपूर । सतिश शिंदे ब्रम्हपूरी तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी अशोक केवळराम मेश्राम यांचा २ वर्षाचा मुलगा युग याची २२ ऑगस्ट २०१८ रोजी जादूटोणा व गुप्तधन मिळवण्याच्या अंधश्रध्देतून निर्दयी व अमानुषपणे गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्या खंडाळा गावाला केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता … Read more

प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांच्यासोबत खा. राजू शेट्टींचा बहुजन वंचित आघाडीत प्रवेश?

Prakash Ambedkar with Raju Shetti

मुंबई | बहुजन वंचित आघाडी अंतर्गत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्यात निवडणूक आघाडी झाली असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांचे सुद्धा या आघाडी सोबत नाव जोडले जात आहे. खा. शेट्टी यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबई येथे भेट घेऊन आघाडीसंदर्भात चर्चा केली. यामुळे राजु शेट्टी बहुजन … Read more

गली गली में शोर है नरेंद्र मोदी चोर है – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

सोलापूर | सुनिल शेवरे बहुजन वंचित आघाडी चं पहिलं अधिवेशन सोलापुर येथे पार पडले. त्यावेळी आंबेडकरांनी पंतप्रधानांवर ‘गली गली में शोर है नरेंन्द्र मोदी चोर है’ असा जोरदार हल्ला केला. ‘हे सरकार चोरांचं सरकार आहे, लुटारुंचं सरकार आहे असं म्हणुन आंबेडकर यांनी मोदी सरकारवर निशाना साधला. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्‍वासने अद्यापही … Read more