रशियाने युक्रेनवर हल्ला करताच गोल्ड-क्रूडसह ‘या’ वस्तू महागल्या
नवी दिल्ली । गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाचे आज अखेर युद्धात रूपांतर झाले. गुरुवारी सकाळी रशियाने युक्रेनची राजधानी कीववर मिसाईल डागण्यास सुरुवात केल्यावर कमोडिटी मार्केटमध्येही तेजी आली. गुरुवारी सकाळी जागतिक बाजारात सोने-चांदी, डॉलर, क्रूड, नैसर्गिक वायू, निकेल, अॅल्युमिनियम यासह सर्वच वस्तूंच्या किंमती अचानक वाढल्या. दोन्ही देशांमधील युद्ध जर दीर्घकाळ चालले … Read more