रशिया- युक्रेन युद्ध लांबले तर भारताचे सैनिक अन् शेतकरी दोघांचेही होईल नुकसान

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमधील युद्ध लांबले किंवा त्यामुळे संकट वाढले तर भारतीय शेतकरी आणि जवान दोघांनाही त्रास सहन करावा लागेल. रशिया आणि युक्रेनशी भारताचे व्यापारी संबंध अतिशय मजबूत आहेत आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. वास्तविक, भारत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात खतांची आयात करतो. यासोबतच ते रशियाकडून लढाऊ विमाने, … Read more

युक्रेनकडून भारतात तेलासह ‘या’ गोष्टींची होते आयात; युद्धामुळे महागाईचा होईल भडका

Crude Oil

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि व्यापारावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या अपेक्षित वाढीमुळे महागाई वाढेल, तर सोन्याच्या किंमतीत अपेक्षित वाढ झाल्याने वस्तूंच्या किंमतीतही वाढ होईल. दुसरीकडे, सध्याच्या परिस्थितीत रुपया कमकुवत होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारताच्या व्यापार संतुलनावर निश्चितपणे परिणाम होईल. सध्याची परिस्थिती पाहता कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया … Read more

पंतप्रधान मोदींनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना लावला फोन; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रध्यक्ष रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला आहे. रशियानं युद्ध थांबवावं आणि नाटोसोबत संवाद साधावा. नाटो आणि रशियानं चर्चेतून मार्ग काढावा, असं आवाहन मोदींनी केलं. PM Narendra Modi speaks to Russian President Vladimir Putin Pres Putin … Read more

रशियात 650 विद्यार्थी सुखरूप तर युक्रेनमध्ये दोघे अडकले

औरंगाबाद – रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे तिकडे शिक्षणास गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजी वाटू लागली आहे. रशियामध्ये बिस्केक व इतर प्रांतात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले सुमारे 650 विद्यार्थी सुखरूप आहेत. पण युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या दोन विद्यार्थी अडकले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली. जिल्हा प्रशासनाकडे काल सायंकाळपर्यंत दोन विद्यार्थ्यांच्या पालकांचे अर्ज आले होते. युक्रेनमधील … Read more

Russia-Ukraine Crisis: पेट्रोल-डिझेलच्या किंमती 15 रुपयांनी वाढणार ? तज्ञांचे मत जाणून घ्या

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा चटका आपल्या खिशालाही बसेल. रशिया-युक्रेनमधील तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती वाढत होत्या आणि गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला करताच कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 103 डॉलर्सवर पोहोचल्या. गेल्या अडीच महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमती 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या अडीच महिन्यांत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केलेली … Read more

आज सेन्सेक्सच्या इतिहासातील 5वी सर्वात मोठी घसरण, बाकीच्या घसरणीबाबत जाणून घ्या

Share Market

नवी दिल्ली । युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याने भारतीय शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स 2702.15 अंकांनी म्हणजेच 4.72 टक्क्यांनी घसरून 54,529.91 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 815.30 अंकांनी किंवा 4.78 टक्क्यांनी घसरून 16247.95 वर बंद झाला. 23 मार्च 2020 नंतर सेन्सेक्समध्ये इतकी मोठी घसरण दिसून आली आहे. 23 मार्च 2020 रोजी सेन्सेक्स 4,035.13 … Read more

Russia Ukraine Crisis : कच्च्या तेलावरच नाही तर सोयाबीन, गहू आणि मक्यावरही घोंगावतेय दरवाढीचे वादळ

नवी दिल्ली । रशियाने युक्रेनविरुद्ध केलेल्या युद्धाच्या घोषणेमुळे कच्चे तेल आणि सोन्याचे भाव तर वाढलेच आहे मात्र त्याबरोबरच गहू, सोयाबीन आणि मका यांच्या किंमतीतही मोठी उसळी आली आहे. रशिया हा गव्हाचा मोठा उत्पादक देश असून आता युद्धामुळे जगभरातील गव्हाच्या पुरवठ्यावर देखील परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन आणि मक्याच्या दरातही … Read more

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील नागरिक अडकले; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया ने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले असून युक्रेन मधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. भारतातील 20 हजार नागरिक युक्रेन मध्ये स्थायीक असून अनेक विद्यार्थ्यांचा देखील त्यात समावेश आहे. युक्रेन मधील एकूण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून मराठी नागरिकांच्या सुटकेसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. युक्रेनमधील युद्ध … Read more

Russia-Ukraine War : शेअर बाजारात खळबळ, गुंतवणूकदारांचे झाले 13.32 लाख कोटींचे नुकसान

Stock Market

नवी दिल्ली । रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये घबराट पसरली आहे. या देशांमधील संघर्षामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात गोंधळ उडाला. यामुळे भारतीय शेअर बाजार सलग सातव्या ट्रेडिंगचा दिवशी घसरणीसह बंद झाला आहे. फक्त आजच्याच घसरणीत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये BSE लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 242.28 लाख … Read more

रशियासोबत चर्चा करून हे युद्ध थांबवा; युक्रेनची मोदींना विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया ने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले असून युक्रेन मधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. रशियाच्या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनने सांगितलं आहे. दुसरीकडे युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिलं असून त्यांची पाच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर पाडलं आहे. पण हे युद्ध थांबावं यासाठी युक्रेनने भारताकडे मदत मागितली आहे. रशिया आणि युक्रेनच्या … Read more