रशिया पाठोपाठ चीननेही दिली कोरोनावरील लसीला मंजुरी, परंतु..

वृत्तसंस्था । कोरोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक प्रयन्त करत आहेत. त्यातच रशियानंतर आता चीननेही कोरोनावरील लस शोधल्याचा दावा केला असून तिला मान्यताही दिली आहे. पीपल्स डेलीच्या रिपोर्टच्या हवाल्याने दैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी वॅक्‍सीन Ad5-nCoV ला पेटेंट मिळालं आहे. या वॅक्सीनला CanSino Biologics Inc च्या मदतीनं तयार केलं आहे. पण रशियाच्या … Read more

जन्माष्टमीनिमित्त सोने 1317 रुपयांनी तर चांदी 2943 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ आता थांबलेली आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठीच घसरण झाली. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,317 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत ही 2,943 रुपयांनी कमी झाली. रुपयाच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. … Read more

कोरोनावरील वॅक्सिन सर्वात आधी रजिस्टर करण्यासाठी रशियाची धडपड; 12 ऑगस्टला सरकार देणार मंजुरी

मॉस्को । रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं आहे. Gam-Covid-Vac Lyo असं या वॅक्सिनचं नाव ठेवण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं हे पहिलं वॅक्सिन १२ ला रजिस्टर करणार असल्याचे रशियाचे उप … Read more

आज तुमच्या शहरात पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत जाणून घ्या

petrol disel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय इंधन बाजारामध्ये आज सुस्तपणा कायम आहे. त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून आला.  गेल्या महिन्यात सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने डिझेलच्या किंमती अनेक वेळा वाढविल्या, तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर राहिले. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर ब्रेक लावल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.आज … Read more

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर लागला ब्रेक, जाणून घ्या आजचे दर काय आहेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यात सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने डिझेलच्या किंमती अनेक वेळा वाढविल्या, तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर राहिले. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर ब्रेक लावल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये आणि डिझेलची किंमत ही प्रतिलिटर … Read more

चीनलाही मिळाले Coronavirus vaccine वर मोठे यश, केला जातोय ‘हा’ दावा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस बनविण्याची जगभरात स्पर्धा सुरु आहे. अनेक देश चाचणीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या टप्प्यात आहेत आणि बरेच लोक हे अंतिम टप्प्यातही पोहोचलेले आहेत. दरम्यान, चीनकडूनही या लसीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. हा बातमी त्याच देशाची आहे जिथून कोरोना विषाणूचा उद्भव झाला आणि आता जगभरातील देशांमध्ये तो … Read more

धक्कादायक !!! राशिया मध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना एप्रिलमध्येच मिळाला कोरोना डोस

रशिया । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांमध्ये कोरोनाची लस विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यातच गेल्या आठवड्यात रशियाने कोरोना लस मिळाल्याची अधिकृत माहिती दिली होती. पण त्यातून एक अजून नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. हि लस रशियामध्ये श्रीमंत उद्योजकांना आणि राजकीय लोकांना केव्हाच मिळाली होती. या लसीचे डोस त्यांना देण्यात आले होते. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना … Read more

अजबगजब ! सावत्र मुलापासून गेले दिवस, केले त्याच्याशीच लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असं म्हणतात कि युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. प्रेम म्हणजे प्रेम असं तुमचं आमचं सगळं सेम असतं पण याचं म्हणीला तडा देणार एक परम प्रकरण रशियाची राजधानी मॉस्कोतून समोर आलेले आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होती आहे. इथे एका आईचा आपल्याच सावत्र मुलावर जीव जडला आणि इतकेच तर तिला … Read more

भीतीदायक ! सराव करताना फुटबॉल प्लेयरच्या अंगावर वीज कोसळली; व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये मॉस्कोजवळील ओरेखोवो-झुएवो शहराजवळ एक घटना घडली आहे जी सामान्यत: पाहिली जात नाही. इथल्या फुटबॉल मैदानावर सराव चालू असताना एका सोळा वर्षाच्या खेळाडूवर विज कोसळली. त्यानंतर या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले ज्यामुळे त्याचा जीव तर वाचला मात्र याक्षणी तो कोमामध्ये गेला आहे. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या मुलाच्या … Read more

विस्तारवादी चीनने आता रशियाकडे वळवला मोर्चा; रशियातील ‘या’ शहरावर ठोकला दावा

बीजिंग । भारतानंतर आता विस्तारवादी चीनने रशियाकडे मोर्चा वळवला आहे. कोरोनामुळे टीकेचा लक्ष्य झालेल्या चीनला रशियाने पाठिंबा दिला होता. पण आता चीन त्याच मित्राच्या पाठीत खंजीर खूपण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने रशियातील शहर व्लादिवोस्तोकवर दावा केला आहे. हे शहर रशियाने द्वितीय अफीम युद्धात चीनला पराभूत केल्यानंतर मिळवलं होतं. चीन हे क्षेत्र तेव्हा गमावून बसला होता. … Read more