सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मेसेज पाठवत केली 2 कोटींची मागणी

salman khan

अभिनेता सलमान खान वर आलेले संकटाचे वादळ काही हटण्याचे नाव घेत नाहीयेत. सलमानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हा ट्रेंड मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र काही महिन्यांपूर्वी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीये. दरम्यान, सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. … Read more

अखेर सलमान खानला मारण्याचा कट झाला उघड; शार्प शूटरने स्वतः दिली कबूली

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे, कारण आताच झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा आणि लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमक्यांचा विषय उफाळून आला आहे. या परिस्थितीमुळे सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घराबरोबरच त्याच्या शूटिंगच्या सेटवरही कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याआधीही सलमानच्या घरावर गोळीबार झाला होता. … Read more

Big Boss 18 लवकर गुंडाळणार ? सलमान खान साठी मेकर्सचा मोठा निर्णय ?

big boss 18

रिऍलिटी शो चा बाप समाजाला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’… या शोचा होस्ट अभिनेता सलमान खान आहे. एवढेच नाही तर त्याच्यामुळेच हा शो सुपरहिट असल्याचे मानले जाते. मात्र सध्या सुरु असलेल्या ‘Big Boss 18’ हा शो लवकर गुंडाळला जाण्याची चर्चा आहे. बिग बॉस सुरू होऊन अवघ्या काही वेळातच सलमानच्या जवळचे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या … Read more

‘बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट हालत होईल’; सलमान खानला पुन्हा बिष्णोई गॅंगकडून धमकी

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खानला देखील अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या प्रकरणातील संपूर्ण तपासणी केल्यानंतर या हत्या प्रकरणात दिसणारी बिष्णोई गॅंगचा देखील हात असू शकतो. अशी शंका व्यक्त केली गेली. आणि त्यामुळेच अभिनेता सलमान खान देखील सतर्क झाला आहे. परंतु … Read more

बिश्नोईच्या धमक्यानंतर सलमानने खरेदी केली होती बुलेट प्रूफ कार ; SUV ची किंमत पाहून भुवया उंचावतील

salman khan car

भारतात बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान आणि काळवीट प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गॅंगने सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याचा इशारा दिला आहे. खरंतर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांपासून तो धमक्या देत होता. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ … Read more

बाबा सिद्दीकीची हत्या झाल्यावर शूटिंग सोडून सलमान खान हॉस्पिटलमध्ये रवाना; बिग बॉसचे चाहते नाराज

Salman khan and baba Siddiqui

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी बिग बॉस 18 नुकताच सुरू झाला असून, हा शो पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहेत. लोकांचा या शोला खूप प्रतिसाद मिळत असून, शोचे होस्ट सलमान खान असल्यामुळे चाहतावर्ग याकडे आकर्षित होत आहे. पण सलमान खान यांनी पहिल्याच आठवड्यात शुटींग रद्द केल्याची बातमी समोर येत आहे. सलमान खान शोचे होस्ट नसणार आहेत, … Read more

बॉलीवूडचा भाईजान महाबळेश्वरमध्ये वाधवानच्या बंगल्यात वास्तव्यास

salman khan in Wadhawan's bungalow

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यात बुधवारी रात्री सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) ताफ्यासह पाहुणा म्हणून दाखल झाला आहे. विशेष म्हणजे सलमान ज्या बंगल्यात थांबला आहे तो देशातील मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी येस बँक घोटाळ्याचे डीएचएफएल उद्योग समूहाचे उद्योगपती कपिल वाधवान व धीरज वाधवान बंधूंचा … Read more

Salman Khan : सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या 4 जणांना अटक; समोर आले पाकिस्तान कनेक्शन

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan) बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानवर आणखी एक हल्ला होणार होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या हल्ल्याचा कट आधीच उघडकीस आला आणि या प्रकरणाशी संबंधित ४ जणांना पनवेल पोलिसांनी अटकसुद्धा केली. माहितीनुसार, या चौघांनी पनवेलमध्ये सलमानच्या कारवर हल्ला करून त्याला संपवण्याचा कट आखला होता. मात्र, त्यांचा कट आधीच पोलिसांच्या लक्षात आला … Read more

Salman Khan Property : सलमान खानच्या प्रॉपर्टीचे 4 हिस्से होणार; अभिनेत्याच्या पश्चात वारसा हक्क कुणाला मिळणार?

Samlan Khan Property

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan Property) बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात प्रक्षकांचा लाडका भाईजान सलमान खान कायम चर्चेत असतो. दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सलमान खानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. जो त्याच्या प्रोफेशनलच नव्हे तर पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्यातही बराच इंटरेस्टेड असतो. सलमान खान लग्न कधी करणार? हा तर युनिव्हर्सल प्रश्न आहे. ज्याचं उत्तर काही … Read more

Salman Khan : ‘सलमानचं लग्न कधीच होणार नाही…’; लेकाच्या कमजोरीबाबत सलीम खान यांच्याकडून खुलासा

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात सलमान खान (Salman Khan) हा इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहे. त्याच फॅन फॉलोईंग एकदम जबरदस्त आहे. देशातच नव्हे तर विदेशातही त्याचे चाहते आहेर. जे कायम त्याच्याविषयी जाणून घेण्यात रुची ठेवतात. सलमान खान हा एक उत्तम अभिनेता असला तरीही त्याच्या कामापेक्षा जास्त त्याच खाजगी आयुष्य लाइमलाईटमध्ये असतं. इंडस्ट्रीतील मोस्ट बॅचलर … Read more