बॉलीवूडच्या भाईजानचा आज वाढदिवस; जाणून घेऊया सलमान खान बद्दल काही खास गोष्टी

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमानने खानने 56 व्या वर्षात पदार्पण केले असून गेली 33 वर्ष सलमान अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्याने स्वतःच्या अभिनयाने आणि दिलखुलास स्वभावाने हजारो…,लाखो…,करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. साल १९८८ मध्ये बीवी हो तो ऐसी या चित्रपटामधून सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण … Read more

सलमान खानला चावला साप; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड चा भाईजान सलमान खान याला साप चावल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री पनवेलच्या फार्महाऊसमध्ये सलमानच्या पायाला साप चावल्यानंतर त्याला तात्काळ रात्री 3 वाजता एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर आज सकाळी 9 वाजता सलमानला डॉक्टरांनी घरी सोडलं असून आता त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. 25 डिसेंबरचा नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या … Read more

ठरलं तर..! सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या आगामी चित्रपटात दिसणार आयुष शर्मा आणि जहीर इकबाल

Ayush_Salman_Jaheer

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेट भाई’ या चित्रपटानंतर अभिनेता सलमान खान याचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात सलमान आपला जीजा अर्थात त्याची बहीण अर्पिताचा पती आयुष शर्मा सोबत झळकणार आहे. https://www.instagram.com/p/CPgBzi3Hxop/?utm_source=ig_web_copy_link त्याचसोबत बहुचर्चित आगामी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ यामध्ये पुन्हा एकदा सलमान खान आणि आयुष … Read more

अरेरे…! शूटिंग सुरू होण्याआधीच ‘टायगर 3’चा सेट झाला उध्वस्त; SKF प्रॉडक्शनचे कोट्यवधींचे नुकसान

Tiger 3

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ या दोघांवर चित्रित होणाऱ्या ‘टायगर ३’ या बहुचर्चित चित्रपटाच्या बिग बजेट सेटचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस असल्यामुळे या सेटला त्याचा मोठा फटका बसल्याचे समोर येत आहे. या चित्रपटासाठी सर्व टीमने प्रचंड मेहनत घेतली होती. पण टीमच्या मेहनतीवर पावसाचे पाणी फिरले … Read more

सलमान करतोय ‘राधे’च्या सिक्वलची तयारी; चाहत्यांसाठी आखली अटींची चौकट

Radhe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट अलिकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. या चित्रपटातील अॅक्शन सीन्स पाहून सलमानच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र दुसरीकडे टीकाकारांनी मात्र त्याला सळो कि पळो करून सोडले होते. शिवाय ऑनलाईन प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. सलमानच्या इतर चित्रपटांच्या … Read more

शाहरुख आणि सलमानपेक्षा त्यांच्या डुप्लिकेट्सचं मार्केट मोठं, पाहाल तर तुम्हीही चकित व्हाल

SRK_SalmanK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आणि बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान या दोघांचेही समीकरण फारसे मिळते जुळते आहे का नाही तो विषय एका बाजूला पण दोघांचेही देशभरात करोडो चाहते आहेत. हे चाहते सोशल मीडियावर त्यांच्यासाठी कायम त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर या दोघांपेक्षा जास्त त्यांच्यासारख्या अगदी हुबेहूब … Read more

गोविंदाने फिरवली भाईजानकडे पाठ; सलमान खान आणि कमाल आर खानच्या वादात KRKला दिला पाठिंबा

KRK_Govinda_Salman

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याचा नुकताच ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट ओटिटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. यानंतर या चित्रपटाबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. इतकेच नव्हे तर अनेकांनी त्याची खिल्ली उडविली. यात सगळ्यात उपर होता तो कमाल आर खान अर्थात KRK. त्याने चित्रपटाबाबत अशी काही वादग्रस्त विधाने केली कि सलमानने … Read more

‘भूमिकेच्या लांबीपेक्षा भूमिका महत्वाची’! राधे’तील लहान भूमिकेमुळे चाहते नाराज; तरडेंनी काढली समजूत

Pravin Tarde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दगडू दादा ही भूमिका साकारली आहे. हि भूमिका सहाय्यक असून याबाबत त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण या चित्रपटात काम का केले याबाबत आता प्रवीण यांनी स्वतःच खुलासा … Read more

बिग बॉसचा आगामी सीजन असणार कपल स्पेशल; ह्या कलाकारांचा समावेश असण्याची शक्यता

Bigg Boss 15

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतले आहेत. मात्र यंदाचा आगामी सिझन हा इतर सिझनपेक्षा खूपच वेगळा आणि हटके असणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये म्हणे केवळ कपल असणार आहेत. या कार्यक्रमाच्या १४ व्या सिझनमध्ये अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक तर अली गोनी … Read more

भाग भाग भाग, आया शेर आया शेर..! आता मिका सिंग आणि केआरकेमध्ये ट्विटर वॉर सुरु

Mika_KRK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या वक्तव्यांमुळे आणि अर्वाच्य समीक्षांमुळे सातत्याने चर्चेत राहणारा, एक एक करत अनेक वाद स्वतःहून हौसेने ओढवून घेणारा बॉलिवूडचा स्वयंघोषित समीक्षक कमाल आर. खान अर्थात केआरके याने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत पंगा घेतला आणि फलस्वरूपी सलमानने त्याच्या विरोधात थेट मानहानी दावाच ठोकला. यानंतर आता या वादात बॉलिवूडचा शेर अर्थात गायक मिका सिंगची … Read more