आलिया भटला धक्का! तब्बल ७५ % प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्यास नकार 

मुंबई । अभिनेता सुशांतसिंग याच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात वादाला तोंड फुटले आहे. घराणेशाही, एकाधिकारशाही या विरोधात बोलले जात आहे. अनेकांनी सुशांतसिंग च्या संदर्भात चुकीची वागणूक दिलेल्या कलाकारांचे व्हिडीओ व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. आलिया भट आणि करण जोहर यांचा कॉफी विथ करण या शोमधील एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतो आहे. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूला घराणेशाही … Read more

सलमानच्या बिईंग ह्युमन ची चॅरिटी केवळ दिखावा आहे – अभिनव कश्यप 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे दिगदर्शक अभिनव कश्यप याच्या एका पोस्टवरून सलमान खानच्या कुटुंबावर बोट उचलले गेले होते. त्यानंतर त्याने माझे ई मेल अकॉउंट कुणीतरी लॉग इन केले होते असा खुलासा केला होता. पण त्याचवेळी खान कुटुंबियांना एवढा त्रास का होतो आहे? असा प्रश्नही विचारला होता. अभिनव कश्यपने आता मात्र पुन्हा त्याच्या फेसबुकवरून सलमान खानच्या … Read more

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : अमिताभ, करण जौहर, सलमान यांच्यावर FIR दाखल करायची का? कोर्ट घेणार निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी एफआयआर नोंदविण्यासाठी लखनौच्या सीजेएम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. एसीजेएम कोर्टानेही याप्रकरणी दाखल केलेला अर्ज मान्य केलेला आहे. कोर्टाने फिर्यादीला ३० जूनला साक्षीसाठी बोलावले आहे. करण जोहर, एकता कपूर, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश मिळावा म्हणून उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने तक्रार … Read more

माझ्या ईमेल अकॉउंटमध्ये घुसखोरी करण्यात आली होती – अभिनव कश्यप 

मुंबई । बॉलिवूड दिगदर्शक तसेच अभिनेता अनुराग कश्यप सध्या एका ट्विटर पोस्टमुळे चर्चेत आला आहे. तर त्याचा भाऊ अभिनव कश्यप हा त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आला होता. अभिनव कश्यप याने त्याच्या सोशल मीडियावरून  सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून त्याचे करिअर संपवले अशी धक्कादायक पोस्ट केली होती. या पोस्टचे स्पष्टीकरण देत त्याने आणखी एक … Read more

मुळशी पॅटर्न हिंदींत; गन्स ऑफ नॉर्थ मध्ये सलमान खानही दिसणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओम भुतकर, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मोहन जोशी या मराठीतील कलाकारांच्या अभिनयाने समृद्ध मराठी सिनेमा मुळाशी पॅटर्न होय. या सिनेमाने महाराष्ट्रात चांगलीच पसंती मिळवली होती.  सिनेमागृहात हाऊसफुल्ल झालेल्या या सिनेमाने मराठी प्रेक्षकांचे मन जिकंले आहे. मुळशी भागात शेतजमीनी विकल्यानंतर उद्भवलेली विषण्ण करणारी गुन्हेगारी दुनिया या चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी … Read more

फ्रान्सच्या सैन्याने मोस्ट वॉन्टेड उत्तर आफ्रिका अलकायदा प्रमुखाचा असा केला खात्मा

पॅरिस । उत्तर आफ्रिकेत अल कायद्याच्या दहशतवादी कारवाया करणारा आणि अल कायदाचा उत्तर आफ्रिका प्रमुख अब्देलमालेक ड्रॉकडेलचा खात्मा करण्यात आला आहे. फ्रान्सच्या सैन्याने केलेल्या कारवाई अब्देलमालेक ठार झाला आहे. फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी या गोष्टीची पुष्टी केली. फ्लोरेन्स पार्ली यांनी सांगतिले की, या मोहिमेत इस्लामिक स्टेट दहशतवादी गटांच्या एका कमांडरला पकडण्यात आले आहे. … Read more

वाजिद खान यांच्या आईलाही कोरोनाची लागण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार वाजिद खान यांचे सोमवारी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे निधन कार्डियाक अरेस्टने झाल्याचे साजिद खान यांनी स्पष्ट केले आहे. त्याआधी त्यांना किडनीशी संबंधित काही आजार होते. मात्र त्यांना कोरणाचे संक्रमण झाले होते. त्यांच्यासोबत रुग्णालयात त्यांची आई होती अशी माहिती समोर आली आहे. वाजिद यांना किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

हॉस्पिटलमध्ये ‘हूड हूड दबंग’ गाताना वाजिद खान भाऊ साजिद खानला म्हणाला- ‘लव्ह यू भाई’ पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध संगीतकार आणि गायक वाजिद खानचा जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये सलमान खानच्या चित्रपटाचे गाणे ‘हूड हूड’ गाताना दिसत आहे. या परिस्थितीतही त्याचा उत्साह अगदी पाहण्यासारखा आहे. मात्र, त्याला ओळखणे खूप कठीण आहे. वाजीद खानने नुकताच जगाचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे वयाच्या ४२ व्या वर्षी … Read more

सलमान खानने मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ गिफ्ट; मुख्यमंत्री ठाकरेंनीही केले कौतुक

मुंबई । अभिनेता सलमान खान हा त्याच्या अभिनयासोबत नेहमीच अनेकांना मदत केल्याबद्दल चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये बऱ्याचजणांना उभे करण्यासाठी सलमानने मदत केल्याचे म्हंटले जाते. काही अभिनेत्रींना त्याने ब्रेक दिल्याच्याही चर्चा असतात. यासोबत बिईंग ह्युमन या त्याच्या संस्थेद्वारे तो समाजातील गरजूनाही मदत करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या घरातून काही गरजूना आपल्या घरातून धान्य आणि जीवनावश्यक किट … Read more

कोरोना संकटात भाईजान सलमानने दिली ५ हजार कुटुंबांना ईदी

मुंबई । बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान कोरोना व्हायरसच्या संकटात गरजुंच्या मदतीला सतत धावून जाताना दिसत आहे. दरम्यान, या संकट काळात संपूर्ण देशात पवित्र रमजान ईद साजरी करण्यात आली. नेहमी पेक्षा यंदाच्या वर्षाची ईद वेगळी असली तरी सलमानने अनोख्या अंदाजात ईद साजरी केली. ईद या सणाचे औचित्य साधत सलमानने ५ हजार कुटुबांना ईद किटचं वाटप … Read more