मुंबईत गुजराती कधी आले? वैभव घडवलं कुणी? सामनातून राज्यपालांवर निशाणा

sanjay raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसापूर्वी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केलं होत. गुजराती राजस्थानी नसतील तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं राज्यपालांनी म्हणल्यानांतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर आपल्या सामना अग्रलेखातील रोखठोक सदरातून टीकेची झोड उठवली आहे. मुंबईत गुजराती कधी आले? वैभव घडवलं कुणी? या मथळ्याखाली शिवसेनेने कोश्यारींवर निशाणा साधला … Read more

मीच खरा शिंदे, ग्वाल्हेरचा राजा मीच असेही ते म्हणतील; सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या शिंदे व त्यांचे लोक ग्वाल्हेरला जातील व जिवाजी राजे शिंदे यांच्या सर्व मालमत्तेवर हक्क सांगतील. “तुम्ही कसले शिंदे? तुम्ही कसले सरदार? मीच खरा शिंदे त्यामुळे ग्वाल्हेरचा राजा मीच!” असा दावा करायलाही है लोक कमी करणार नाहीत अशा शब्दात शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. तसेच शिद्यांनी … Read more

जीवनावश्यक गोष्टींवरील GST म्हणजे नवी मोगलाईच; शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढवला आहे. या मुद्द्यावरुन शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’तून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “केंद्र सरकारची तिजोरी भरण्यासाठी जीएसटीच्या माध्यमातून जाचक करवसुली सुरु आहे. त्याची तुलना मोगलशाहीतील ‘जिझिया’ करासोबत करावी लागेल. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी म्हणजे नवी मोगलाईच आहे. ‘अच्छे दिन’चे गाजर तर सरकारने केव्हाच मोडून खाल्ले आहे,”अशी … Read more

ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची! – नितेश राणे

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिक पोलिसांनी चिपळूण येथून मंगळवारी अटक केली होती. रात्री उशिरा राणे यांना जामीन मंजूर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वादग्रस्त विधान राणे यांच्या चांगलेच अंगलट आले. राणे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून नारायण राणे यांचा उल्लेख भोकं पडलेला … Read more

पंतप्रधान मोदींच्या कानाखाली वाजवण्याची कोणी भाषा केली असती तर? सामनातून भाजपवर निशाणा

Narendra Modi Shivsena

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लगावण्याची भाषा केल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्र पोलिसांनी राणे यांना चिपळून येथून ताब्यात घेतले. त्यानंतर काल रात्री उशीराने न्यायालयाने राणे यांचा जामिन मंजूर केला. यानंतर आता सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या कानाखाली वाजवण्याची कोणी भाषा केली असती तर … Read more

ट्विटरच्या फांद्यांवरून उतरून मैदानात यावं सरकारला भांडावून सोडावं ,सेनेचा राहुल गांधींवर निशाणा

rahul gandhi & raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेस पक्षाने पुढचा काळ प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करा व सध्याच्या सरकार विषयी लोकांच्या मनात रोष निर्माण होतो आहे. बेरोजगारी, अर्थ संकट, महागाई, कोरोना मुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घसरणीला आली आहे. अशा वेळी देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ट्विटरच्या फांद्यांवरून खाली उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे … Read more

…तर अशी बेताल वक्तव्य करायची हिम्मतच झाली नसती; मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून सामनातून विरोधकांवर प्रहार

samana

मुंबई : राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणवरून शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर कडाडून टीका केली आहे. ‘ सामना’ मध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राचे सरकार अशाप्रकारे खिळखिळे करायचे या डावपेचात अशा संविधानिक संस्था सक्रिय होतात ही बाब चिंताजनक आहे. महाराष्ट्रातला विरोधी पक्ष रोज उठून “आज या मंत्र्याला घालवणार, … Read more

‘भाजपवाले मंदिरे उघडण्यासाठी रस्त्यावर येतात, लोकशाहीचे मंदिर ‘संसद’ उघडा म्हटलं कि,पळ काढतात’

मुंबई । कोरोनामुळे जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच संसदेचे हिवाळी अधिवेशन घेऊ नये असे सरकारने परस्पर ठरवले आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी असे सांगितले की, हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याबाबत सर्व पक्षांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा कधी, कोठे, कोणत्या व्यासपीठावर झाली? त्या चर्चेत कोण कोण सहभागी झाले होते? संसदेचे अधिवेशन होऊ नये, या … Read more

… म्हणून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागत आहे; मुख्यंमत्री ठाकरेंचे स्पष्टीकरण

मुंबई । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘मिशन बिगिन अगेन…’ असा नारा देत राज्यामधील लॉकडाउनचे नियम शिथिल केल्याची घोषणा केली. त्यानंतर मात्र पुन्हा जुलै महिन्यापासून राज्यातील अनेक शहरांमध्ये टप्प्याटप्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, या मुलाखतीत … Read more

”मी इथेच बसलोय, सरकार पाडून तर दाखवा”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन शेअर केला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हान केलं आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले आहे की, मी इथेच बसलोय. माझी मुलाखत सुरु … Read more