समीर वानखेडेंना क्लीन चिट !; नेमकं प्रकरण काय?

Sameer Wankhede

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबी मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरील आक्षेपाची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर नुकतीच सुनावणी झाली. यावेळी समितीने काही निरीक्षणे नोंदवत वानखेडे यांच्याबाबत महत्वाची माहिती दिली. समीर वानखेडे जन्माने मुसलमान नव्हते, वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असेही सिद्ध झाले … Read more

Cruise Drugs Case : मुंबई ड्रग्ज प्रकरणात NCB कडून आर्यन खानला क्लीन चिट !!!

Cruise Drugs Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cruise Drugs Case : मुंबई ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. यानंतर आता त्याला अटक करणाऱ्या NCB चे प्रमुख समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. NCB चे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी याबाबत एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले की “आम्ही लवकरच वानखेडेवरील चौकशीचा अहवाल सादर करू. … Read more

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित NCB चे दोन अधिकारी निलंबित; वानखेडेंच्या जागी ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासाशी संबंधित असलेल्या एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकारी समीर वानखेडे यांच्या जागी आयआरएस अधिकारी अमित घावटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आर्यन खान तपास व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या प्रकरणानंतर एलसीबी अधिकारी चांगलेच … Read more

“आर्यनकडे ड्रग्ज आढळलेच नाही”; एनसीबीच्या विशेष तपास पथकाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान आज संदर्भात एनसीबीच्यावतीने महत्वाची माहिती देण्यात आली आहे. “कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असे एनसीबीच्या विशेष चौकशी समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही,” असा निष्कर्ष … Read more

नवाब मलिकांना झटका; समीर वानखेडेंच्या जातीबाबत आयोगाने दिला “हा” निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनीसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये मलिक यांनी वानखेडे यांच्यावर त्यांच्या जातीवरून निशाणा साधला होता. दरम्यान, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समीर वानखेडे यांच्या जातीबाबत मोठा दिलासा दिला देणारा निर्णय दिला आहे. वानखेडे यांची जात योग्य आहे. त्यामुळे त्यांच्या … Read more

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी NCB वरील आरोपांचा तपास पूर्ण; समीर वानखेडेसह 3 अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावले

Cruise Drugs Case

नवी दिल्ली । बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणी एनसीबीविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाचा दक्षता तपास (Vigilance) जवळपास पूर्ण झाला आहे. या तपासाच्या शेवटच्या फेरीत पुन्हा एकदा एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना एनसीबी दक्षता पथकाने चौकशीसाठी दिल्लीला बोलावले आहे. दिल्लीतील आयर्न खान ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी आशिष रंजन प्रसाद, व्हीव्ही सिंग आणि समीर … Read more

लॉबिंग करुन पोस्टिंग करायला ही महाभकास आघाडी आहे का?; भातखळकरांचे मलिकांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळवून देण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील असून ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने 25 कोटींचे डील केले आहे. भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिले जावे, असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर त्यावर भाजप आमदार … Read more

“भाजपाच्या मोठ्या नेत्यांकडून वानखेडेंसाठी दिल्लीत लॉबिंग”; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबीमधील आणखी काही चुकीच्या गोष्टींना एक्सपोज आज अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करीत म्हंटले होते. दरम्यान आज त्यांनी गंभीर आरोप केले. “एनसीबीच्या फर्जीवाडा, आर्यन खान प्रकरणातील आरोपी, बोगस कागदावरील सही प्रकरण या संदर्भात मी अनेक खुलासे केले. मात्र, ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्यावतीने खोट्या … Read more

आज एनसीबीच्या आणखी चुकीच्या गोष्टी समोर आणणार – नवाब मलिक

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एसीबीवर अनेक आरोप केले जात आहे. दरम्यान, आज पुन्हा एसीबीच्या काही चुकीच्या गोष्टी समोर आणणार असल्याची माहिती मलिक यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. रविवारी, अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन एनसीबीमधील आणखी काही चुकीच्या गोष्टींना एक्सपोज करणार असल्याचे मलिक … Read more

आर्यन खान प्रकरणात खंडणीचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत तसेच अद्याप कोणताही अहवाल सादर केला नाही – Reports

Cruise Drugs Case

मुंबई । देशातील प्रसिद्ध आर्यन खान ड्रग-क्रूझ प्रकरणात खंडणीचे पुरावे मिळालेले नाहीत. याप्रकरणी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. ANI या वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘अद्याप कोणताही पुरावा न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.’ मुंबई पोलिसांनी तपासासाठी SIT (विशेष तपास पथक) स्थापन करून सुमारे 20 … Read more