5G Smartphones : भारतात विकले जाणारे ‘हे’ 5 स्वस्त 5G स्मार्टफोन, फीचर्स अन् किंमत जाणून घ्या

5G Smartphones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 5G Smartphones : सध्या देशभरात 5G सर्व्हिस बाबत चर्चा सुरु झाली आहे. कारण नुकतेच काही दिवसांपूर्वी अखेर भारतात 5G सर्व्हिस सुरु केली गेली आहे. मात्र यासाठी ग्राहकांना नवीन सिम कार्ड खरेदी करावे लागेल. तसेच, 5G ला सपोर्ट करणारा स्मार्टफोन वापरावा लागेल. चला तर मग आज आपण भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन … Read more

Diwali Sale : Samsung च्या टॉप 5 सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनवर मिळत आहे बंपर सूट

Smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जर तुम्ही दिवाळीमध्ये एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे. या दिवाळीमध्ये मोठमोठ्या मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देत असतात. जर तुम्ही ड्रीम स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर Flipkart वर दिवाळी सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला नथिंग, गुगल, सॅमसंग (Samsung), पोको आणि … Read more

Amazon Sale मध्ये अर्ध्या किंमतीत मिळत आहेत ‘हे’ प्रीमियम 4K स्मार्ट टीव्ही

Amazon Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amazon Sale : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. अशातच ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी Amazon Great Indian Festival Sale देखील सुरु झाला आहे. याद्वारे ग्राहकांना कमी किंमतीत अनेक वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच याद्वारे ग्राहकांची मोठी बचतही होते. तर हे लक्षात घ्या कि, Amazon च्या या सेलमध्ये Xiaomi, TCL … Read more

‘या’ ऑनलाईन सेलमध्ये स्वस्तात मिळत आहेत Samsung चे स्मार्टफोन

samsung

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. याकाळात नागरिकांकडून जोरदार खरेदी केली जाते आहे. अशातच Amazon Flipkart सहित विविध प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती दिल्या जात आहेत. या दरम्यान, सॅमसंग इंडियाने Amazon आणि Flipkart वर सुरु असलेल्या सेलच्या पहिल्याच दिवशी 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या 12 लाख Galaxy … Read more

Samsung कुटुंबाने वारसा कर कमी करण्यासाठी घेतला मोठा निर्णय, आता ‘या’ मौल्यवान वस्तू करणार दान

नवी दिल्ली । सॅमसंगचे (Samsung) संस्थापक कुटुंब पिकासो आणि डालिस यांच्यासह हजारो दुर्मिळ कलाकृती दान करतील आणि वैद्यकीय संशोधनासाठी कोट्यवधी डॉलर्स देतील. ज्यामुळे अध्यक्ष ली कुन यांच्या गेल्या वर्षीच्या निधनानंतर जबरदस्त वारसा कर भरण्यास मदत होईल. सॅमसंगने बुधवारी सांगितले की,” ली यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुले आहेत आणि त्यांना वारसा कर म्हणून 10.8 … Read more

सॅमसंग आणि मास्टरकार्डचा अनोखा उपक्रम, आता डेबिट आणि क्रेडिट कार्डवर येणार फिंगरप्रिंट स्कॅनर

नवी दिल्ली । आजकाल डेबिट / क्रेडिट कार्ड (Debit/Credit Card) चा ट्रेंड वाढत आहे. आपल्याला माहिती आहेच की, कार्ड पेमेंट करणे खूप सोपे आहे. परंतु अनेक वेळा असा विचार येतो की, जर कार्ड चोरीला गेले किंवा एखाद्याला पिन आपला कळला तर फ्रॉड होण्याची शक्यता वाढते. परंतु आता डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणे अधिक सुरक्षित … Read more

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष जे. वाय. ली यांना कोर्टाने सुनावली अडीच वर्षाची शिक्षा, यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स (Samsung Electronics) चे 52 वर्षीय व्हाईस चेअरमन जे वाय. ली (Jay Y. Lee) यांना दक्षिण कोरियाच्या कोर्टाने लाचखोरी प्रकरणात अडीच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याद्वारे कंपनीचे नेतृत्व आणि मोठ्या व्यवसायाबाबत दक्षिण कोरिया (South Korea) च्या दृष्टिकोनात बदल झाला आहे. आता जे वाय ली सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये सामील होणार नाहीत. … Read more

Budget 2021: कोरोना काळातील पहिल्या अर्थसंकल्पात खत आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्राला मिळू शकेल प्राधान्य

नवी दिल्ली । केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत 2021 चे बजेट सादर करेल. कोरोना काळातील सरकारचे हे पहिले बजट असेल. सूत्रांकडून मिळालेल्या विशेष माहितीनुसार सरकार या वेळेच्या बजेटमध्ये फर्टिलाइजर सेक्टर साठी विशेष तरतूद करू शकते. या क्षेत्रासाठी डायरेक्ट बेनेफिट ट्रांसफर (DBT) जाहीर केले जाऊ शकते. त्याअंतर्गत कंपन्यांना दर आठवड्याला अनुदान भरावे लागणार आहे. तसेच … Read more

दसरा-दिवाळीपूर्वी सॅमसंगचे ‘Home Festive Home’ अभियान, आकर्षक ऑफरच्या डिटेल्स येथे पहा

गुरुग्राम । दसरा आणि दिवाळीनिमित्त भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने Home Festive Home ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमध्ये सॅमसंग QLED 8K आणि QLED टीव्ही आणि स्पेस मॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर, गॅलेक्सी एस 20 अल्ट्रा, गॅलेक्सी नोट 10 लाइट, गॅलेक्सी ए 31 आणि गॅलेक्सी ए 21 एस सारख्या मोबाइल फोन्सवर 20,000 … Read more

चीन-भारत वादामुळे शाओमीचे झाले मोठे नुकसान, सॅमसंग बनला स्मार्टफोन बाजाराचा राजा

नवी दिल्ली । लडाखमध्ये भारतीय सैनिकांसह झालेल्या झटापटीनंतर चीनबद्दल आपल्या लोकांचा रोष उफाळून आला आहे. अशा परिस्थितीत भारतीयांनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार (Chinese Goods Bycott) टाकण्यास सुरवात केली आहे. त्याचा स्पष्ट परिणाम स्मार्टफोन मार्केटवर (Smartphone market) दिसून येतो आहे. काउंटर पॉइंटच्या अहवालानुसार सॅमसंगने चीनी कंपनी झिओमीला मागे टाकत स्मार्टफोन मार्केटवर अधीराज्य स्थापन केले आहे, खरं तर … Read more