Diwali Sale : Samsung च्या टॉप 5 सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनवर मिळत आहे बंपर सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जर तुम्ही दिवाळीमध्ये एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे. या दिवाळीमध्ये मोठमोठ्या मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देत असतात. जर तुम्ही ड्रीम स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर Flipkart वर दिवाळी सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला नथिंग, गुगल, सॅमसंग (Samsung), पोको आणि रिअ‍ॅलिटीच्या मोबाईलवर चांगली सूट मिळत आहे. तसेच तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10 टक्के अधिक सूट मिळेल तसेच Axis कार्डने पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक देखील मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या कोणकोणत्या स्मार्टफोनवर मिळत आहे सूट

Samsung Galaxy Z Flip 3
या दक्षिण कोरियाच्या कंपनीच्या स्मार्ट फोल्डेबल मोबाईलवर खूप डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये हा फोन 59,999 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटवर उपलब्ध आहे. एसबीआय कार्डद्वारे पेमेंट केल्यास अधिक सूट मिळेल.

Samsung Galaxy S21 FE 5G
जर तुम्ही चांगला कॅमेरावाला फोन शोधत असाल तर तुम्ही Samsung Galaxy S21 FE 5G खरेदी करू शकता. तुम्हाला हा फोन 34,000 रुपयांना सेलमध्ये मिळत आहे.

Samsung Galaxy S22+
सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये 57,000 रुपयांना उपलब्ध आहे.

Google Pixel(Google Pixel 6a)
Google Pixel 6a स्मार्टफोन Flipkart सेलमध्ये Rs 27,999 मध्ये उपलब्ध आहे.

तर मग वाट कसली बघत आहे त्वरा करा आणि आपल्या स्वप्नातील स्मार्टफोन लवकर खरेदी करा.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती