मिरजेत सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांवर 41 जणांवर गुन्हा दाखल

सांगली | कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव गर्दी करु नये, असे आवाहन केले असतानाही शहरातील मिरासाहेब दर्ग्याच्या पाठीमागे असलेल्या मशिदीमध्ये शुक्रवारी रात्री सामुहिक नमाज पठण सुरू होते. सदरील घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मशिदीकडे धाव घेऊन तेथे उपस्थित असलेल्या ४१ जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये २१ जणांचा नावानिशी तर अनोळखी २० जणांचा समावेश … Read more

सांगली जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी दिलासा

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाने उद्रेक झाला असताना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी काहीसा मिळाला. चोवीस तासात 1 हजार 720 रुग्ण आढळून आले. तर 46 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 11 जणांचा समावेश आहे. याशिवाय 1380 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 186 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 114, कडेगाव 104, खानापूर … Read more

भारती हॉस्पिटल साडेचार कोटी रुपये खर्चून उभारणार तीन ऑक्सिजन प्लांट ः डाॅ. विश्वजित कदम

सांगली | जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने मागील काही दिवसांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यातच कर्नाटक मधल्या बेल्लारी येथून ऑक्सिजनचा होणार पुरवठा थांबला होता. जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी, पालकमंत्री यांच्याशी बोलून आम्ही धडपड केली. ऑक्सिजनची टंचाई कमी करण्यासाठी पुण्यातून दररोज ४४ टन पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे सद्य स्थितीला जिल्ह्यात कोणतीही ऑक्सिजनची टंचाई नाही अशी … Read more

प्रशासनावर गंभीर आरोप : सांगली जिल्ह्यातील मृत्युच्या आकड्यांची लपवाछपवी

Sangali

सांगली | सांगली मिरज रोडवर असणाऱ्या अपेक्स कोविड केअर सेंटर मध्ये काही दिवसांपूर्वी बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली होती. या रुग्णालयाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत तक्रारींचा पाढाच वाचला. रुग्णलयाबाहेर बाउन्सर ठेऊन रुग्णाच्या नातेवाईकांना त्यांना भेटण्यासाठी सोडले जात नाही, तसेच लाखो रुपयांची बिले आकारून … Read more

अवैध दारूविक्री करणाऱ्यावर तलाठ्यांची कारवाई, दक्षता समितीचा दणका

सांगली | मिरज तालुक्यातल्या बेडग येथे गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास दक्षता समितीच्यावतीने कारवाई करण्यात आली. बेडगमध्ये सध्या कोरोना बाधित संख्या झपाट्याने वाढत आहेत. बाधितांचा आकडा हा जवळपास ४०० पर्यंत गेला असून दररोज २० ते ३० च्या आसपास रुग्ण सापडत आहेत. गावात दक्षता समितीने कारवाईचा बडगा उगारत अवैध दारूविक्री करणाऱ्या दादू गणपती आकळे यास पकडून … Read more

ई-पाससाठी कोरोना टेस्ट नको, वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे ः एसपी दिक्षित गेडाम

SP Sangali Gedam

सांगली | जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्य शासनाच्या ब्रेक द चेन निर्बंध लागू केले आहेत. आंतरजिल्हा बंदी घालण्यात आली आहे. ई-पास साठी अर्ज करताना केवळ स्वयंघोषणापत्र अथवा कोणत्याही डॉक्टरचे कोविडची लक्षणे नसल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा उद्रेक होऊन … Read more

अखेर अपेक्स कोव्हिड केअर सेंटर बंद करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

सांगली | मिरज रस्त्यालगत असलेले अपेक्स कोव्हिड केअर सेंटर बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिले आहेत. याबाबतची नोटीस रुग्णालय व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. यामध्ये यापुढे नवीन रुग्णांची भरती करु नये, आहे त्याच रुग्णांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज द्यावा, असे आदेशामध्ये म्हंटले आहे. अपेक्सच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात … Read more

सांगली जिल्हा ः कोरोनाचे नवे 2 हजार 46 रुग्ण तर 45 जणांचा मृत्यू

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाने उद्रेक झाला असताना शुक्रवारी रुग्णसंख्या स्थिर झाल्याने काहीसा मिळाला. चोवीस 2 हजार 46 रुग्ण आढळून आले. तर 45 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1 हजार 169 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 297 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 218, कडेगाव 89, खानापूर 227, पलूस 91, तासगाव 136, जत 265, … Read more

धाडसीपणा ः मगरीच्या तोंडातून महिलेने स्वतः ची केली सहिसलामत सुटका

सांगली | पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथे मगरीने केलेल्या हल्ल्यात महिलेने दाखवलिलेल्या धाडसीपणामुळे वाचली आहे. नम्रता मारुती मोरे (वय ३१) असे जखमी महिलेचे नांव आहे. प्रसांगवधान दाखवून महिला मगरीच्या तावडीतून सहिसलामत बचावली आहे, मात्र मगरीच्या वावर असून केलेल्या हल्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृष्णा नदी काठावर असणाऱ्या चोपडेवाडी गावपाणवठ्यावर नम्रता मोरे यांच्यासह अन्य दोन … Read more

ब्राम्हण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला, तेंव्हा आरक्षणाचे बोचके बाहेर काढले : आ. सदाभाऊ खोत यांचा आरोप 

Sadhbhau Khot

सांगली | राजकारणामध्ये जे मराठे आहेत, ते प्रस्थापित सुभेदार आहेत. या सुभेदारांना गरीब मराठा समाजाच्या मुलांची प्रगती नको आहे, या सरदारांनीच गरीब मराठा समाजाला जाणीव पूर्वक आरक्षण दिले नाही. ब्राम्हण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला तेंव्हा यांनी आरक्षणाचे बोचके बाहेर काढले, अशी घणाघाती टीका माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच मराठा आरक्षणासाठी आणि … Read more