राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदेंचे निधन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्हा राष्र्टवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, विलासराव शिंदे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज पहाटे आष्टा येथे निधन झाले. गेली अनेक महिने ते आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष होते. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर आष्टा येथे मोठ्या शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक … Read more

या जिल्ह्यात आता शिक्षकांच्या मोबाइलला वापरावर बंदी!

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे १७ जून रोजी मनपा क्षेत्रातील महापालिकेच्या प्राथमिक शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर संगीता खोत यांनी महापालिका शाळांच्या शिक्षकांची बैठक घेतली. या बैठकीस महिला बालकल्याण समिती सभापती मोहना ठाणेदार, प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर संगीता खोत म्हणाल्या की, शाळेच्या कालावधीत वर्गावर विद्यार्थ्यांना  शिकवणाऱ्या शिक्षकांना मोबाईल वापरास बंदी … Read more

नव्या मंत्रिमंडळ विस्तारातही सांगली राहणार वंचित?

  सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार येत्या १४ जून रोजी होण्याची शक्यता असून यामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे , तर भाजप-सेना युतीच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात सांगली जिल्हा मात्र मंत्रिपदापासून वंचित राहतो की काय, अशी परिस्थिती आजही कायम आहे. नव्या विस्तारात सांगलीच्या एकाही आमदाराच्या नावाची चर्चा नाही. सदाभाऊ … Read more

सांगलीतील जसलोक बेकरी अखेर सील 

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मारुती रोडवरील आनंद थिएटर समोर विनापरवाना सुरू असणारी बहुचर्चित जसलोक बेकरी अखेर आज सील करण्यात आली. आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे आणि त्यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. गेली अनेक महिने ही बेकरी विनापरवाना सुरू होती. याबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर आज आरोग्य विभागाने ही कारवाई केली. सांगलीच्या मारुती रोडवरील आनंद टॉकीज समोर … Read more

१५० किमीचा पायी प्रवास करत दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी 

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  पाणी मिळावे या मागणीसाठी जत ते मंत्रालय निघालेले दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी आज सांगलीत पोहचली. दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करून सांगली मार्ग दुष्काळाग्रस्तांची ही दिंडी मुंबईकडे रवाना झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या राजकारणामुळे तालुक्यातील पाणी प्रश्न सुटू शकत नसल्याचा आरोप यावेळी तुकाराम महाराज यांनी केले आहे. सांगलीच्या जत तालुक्यातल्या पूर्व भागातील ४६ गावं … Read more

सांगलीतील निरीक्षण गृहातून चार अल्पवयीन मुलींचे पलायन 

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  सांगली-मिरज रस्त्यावर कर्मवीर चौकाजवळ असलेल्या सुंदरबाई शंकरलाल मालू मुलींच्या  बालगृहातून चार मुलींनी पलायन केले. १६ ते १८ या वयोगटातील या मुली आहेत. आज सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पलायन केलेल्या मुलींचा शोध घेण्यात येत आहे. सांगली-मिरज रस्त्यावर हे बालगृह आहे. या ठिकाणी विविध गुन्ह्यात मिळून आलेल्या अल्पवयीन मुलींची … Read more

बसवेश्‍वर संदेशयात्रा बुधवारी सांगलीत दाखल होणार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महात्मा बसवेश्‍वर यांच्या वचन साहित्याचा प्रचार आणि जागृतीसाठी २६ मे पासून पुण्यातून बसवेश्‍वर संदेशयात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा बुधवार दि. १२ रोजीपासून तीन दिवस सांगली जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेचे जंगी स्वागताचे नियोजन केले असल्याची माहिती स्वागतोत्सुक प्रदीप वाले व डॉ.रविंद्र आरळी यांनी पत्रकार बैठकीत दिली. दि. २६ मेपासून … Read more

भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या ‘या’ मतदारसंघात होत आहे नव्या उमेदवाराची मागणी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जत तालुक्यात भाजपने विधानसभेला नवा चेहरा द्यावा, असे भाजपच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार बदलावा अन्यथा पक्षाला अडचण येऊ शकते, असे मत भाजपचे नेते डॉ.रवींद्र आरळी यांनी व्यक्त केले. शिवाय विधानसभेसाठी भाजपकडून माझ्यासह आठ जण इच्छूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. रवींद्र आरळी म्हणाले, खासदार संजय पटील यांच्यासाठी … Read more

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धास्तीने पाणी सोडले

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कवठेमहांकाळ तालुक्यातील पैसे भरूनही शिरढोण व तिरमलवाडी येथील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरले नाहीत. याचा उद्रेक होवून म्हैशाळ योजनेचे पाणी मिळावे या प्रमुख मागणी करिता पुकारलेले रास्ता रोको आंदोलन सुरू होण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी पाणी सोडल्याने व बंधारे भरून देण्याचे लेखी पत्र म्हैशाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने शिरढोण येथील रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात … Read more

तासगाव विधानसभेला ‘या’ नेत्याला निवडून देण्याचे खा. संजय पाटील यांनी केले आवाहन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे   लोकसभेच्या निवडणुकीत जाती पातीच्या विषारी प्रयोगाला थारा न देता जनतेने मला निवडून दिले आहे. आता अजितराव घोरपडे यांना विधानसभेला निवडून देण्याचे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले. तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ भाजपाच्यावतीने आयोजित केलेल्या कवठेमहांकाळ येथील नागरी सत्कार समारंभ प्रसंगी खासदार पाटील बोलत होते. प्रारंभी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे … Read more