सांगली : बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे महानगरपालिकेने फिरवली पाठ
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील मुख्य बस स्थानक परिसरात असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असणाऱ्या लोखंडी जिन्याची दुरावस्था झाली होती. हा जिना कोणत्याही स्थितीत कोसळण्यासारखी परिस्थिती होती. महापालिका प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत डागडुजी करणे टाळले. याची माहिती नगरसेवक योगेंद्र थोरात यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पुतळा परिसरात धाव घेत स्वखर्चाने या जिन्याची … Read more