महिलेच्या गळ्यातील सोने चोरणे पडले महागात, गावकऱ्यांनी दिली ‘हि’ भयंकर शिक्षा

crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी एका चोराला जमावाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. संबंधित चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर तो पळून जात असताना गावातील लोकांनी पाठलाग करत त्याला पकडले. यानंतर गावातील संतप्त जमावाने चोरट्याचे हात … Read more

चिकन विक्रेत्याच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; सांगलीमधील घटना

Rape

मिरज : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असले तरी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सतत निर्माण होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना सांगलीतील मिरज याठिकाणी घडली आहे. यामध्ये एका 25 वर्षीय तरुणाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपी युवकाने पीडित मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून अन् गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार … Read more

शेतमजुराची धारदार शस्त्राने वार करून हत्या, सांगलीमधील घटना

murder

सांगली : हॅलो महाराष्ट्र – कडेगांव तालुक्यातील तडसर या गावात धनाजी भीमराव कोळी या शेतमजुराची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. हि घटना बुधवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणातील आरोपी अजून फरार आहे. त्याबाबत चिंचणी- वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण कुंडलमधील शेतमजूर धनाजी कोळी हे तडसर या … Read more

धक्कादायक ! महिलेचा 2 चिमुकल्यासह आत्महत्येचा प्रयत्न

River Death

जत : हॅलो महाराष्ट्र – सांगलीमधील जत या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने रागाच्या भरात आपल्या 2 चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. यामध्ये 2 चिमुकल्याचा मृत्यू झाला असून महिला मात्र बचावली आहे. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास खैराव या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने लोणार परिसरात … Read more

30 रुपये मागितल्याचा राग मनात धरून मित्रानेच केला मित्राचा खून

Arun

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील मुचंडी या भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात ३० रुपये मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीचा त्याच्याच मित्राने गळा दाबून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याची हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव अरुण शामू मलमे आहे. मृत अरुण याच्या वडिलांनी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. यावरून संशयीत … Read more

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे 22 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रियकरावर FIR दाखल

Sucide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – प्रियकराने दिलेले लग्नाचे वचन न पाळल्याने एका 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. हि घटना 10 मे रोजी शामरावनगर या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या प्रियकराविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सरोजा गजानन आवळे असे आहे. सरोजा आवळे यांच्या आई शेवंती … Read more

BIG BREAKING | पेशंट वाचवायचाय? व्हेंटिलेटर पाहिजे? मग दीड लाख कमिशनची सोय करा; कोरोनारुग्णांच्या टाळूवरचं लोणी खायला एजंटांची टोळी सक्रिय

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडलेली असताना याही काळात पैशांनी बेड विकत देणाऱ्या नामांकित हॉस्पिटलमधील टोळीचा पर्दाफाश करण्यात सपोर्ट फॉर कोविड पेशंट, स्नेहबंध Whatsapp ग्रुप आणि हॅलो महाराष्ट्रच्या टीमला यश आलं आहे. इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये च्या नावाने हा धक्कादायक प्रकार चालत असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात ग्रुपच्या सदस्यांनी … Read more

सांगली येथील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

Sangli Crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहात एका गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या दीपक आवळे या आरोपीने बुधवारी रात्री बाथरूममधल्या ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. काय आहे प्रकरण दीपक आवळे याला ६ महिन्यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर … Read more

कर्नाटकने रोखला ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजनचा पुरवठा; केंद्राची हस्तक्षेपाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वाढत्या संख्येला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आवश्यक आहे. केंद्राकडून प्रत्येक राज्याला ऑक्सिजनच्या टँकर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑक्सिजनच्या अभावी अनेकांनी आपले प्राण गमावल्याची घटना देखील आपण पाहिल्या आहेत. मात्र आता कर्नाटकातून कोल्हापूर, सांगली, सातारा याबरोबरच सहा जिल्ह्यांना होणारा ऑक्सिजनचा … Read more

अभिनेत्री सई ताम्हणकरचे सांगलीकरांना काळजी घेण्याचे आवाहन

Sai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर हिने सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. सईने प्रिय सांगलीकर काळजी घ्या असे आवाहन ट्विट करून केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या ट्विटला रिट्विट केले आहे. सांगली जिल्ह्यात बुधवारी  1 हजार 833 कोरोना पाॅझिटीव्ह आढळले आहेत. बुधवारी जिल्ह्यातील सर्वात … Read more