सांगलीत गायीला दुधाचा अभिषेक, मंत्र्यांच्याच दूध संघांना सरकारी अनुदान; गोपीचंद पडळकरांचा आरोप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले. राज्यात दूध … Read more

बापरे !! बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, त्याची किंमत वाचून व्हाल थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात अनेक ठिकाणी सण उत्सवावर बंदी घातली आहे. देशात आता बकरी ईदचा माहोल आहे. सांगली मध्ये सुद्धा ईदचा मोठा माहोल आहे. त्या भागातील एका बकऱ्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. सांगलीमध्ये एक बकरा आहे त्याच्या कपाळी चंद्रकोर आहे त्यामुळे त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याची किंमत दीड … Read more

४०० वर्ष जुन्या वडाच्या झाडाला वाचवण्यासाठी नितीन गडकरींनी बदलला संपुर्ण रस्त्याचा नकाशा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोनाची साथ पसरली आहे . त्यामुळे जगभरात अनेकांना नैसर्गिक प्रकृती बाबत महत्त्व कळले आहे. भारत हा नैसर्गिकरित्या संपन्न आणि श्रीमंत देश आहे. नैसर्गिक विविधतेला भारतात खूप महत्व आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे झाडे, पशुपक्षी याबाबत भारतीय लोकांना अतिशय प्रेम आणि आपुलकी आहे.अशी अनेक उदाहरण आहेत की भारताचा आदर्श … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे रेकॉर्ड ब्रेक : तब्बल 106 पॉझिटिव्ह   

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बुधवारी नव्या रुग्णांचे रेकॉर्ड बे्रेक झाले. तब्बल 106 नवे रुग्ण आढळले असून त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 79 रुग्णांचा समावेश आहे. मिरज येथील समतानगरमधील 57 वर्षाच्या बाधित पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 42 वर पोहोचली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. नव्याने … Read more

Breaking | सांगली जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन; जयंत पाटीलांच्या बैठकीत निर्णय

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन आता जिल्हा प्रशासनाने संपूर्ण लॉकडाउनच निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. यानुसार जिल्ह्यात आता ३० जुलै पर्यंत कडक संचारबंदी जारी करण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात २२ जुलै बुधवारी रात्री पासून ते ३० जुलै रात्री … Read more

सांगली जिल्ह्यात तब्बल 61 नवीन कोरोनाग्रस्त : कामेरीतील एकाचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे बाधितांचा नऊशेचा आकडा पारफोटो – वापरणे.सांगली प प्रतिनिधीकोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी वाळवा तालुक्यातील कामेरी येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 26 झाली. जिल्ह्यात नव्याने तब्बल 61 रुग्णांची नोंद झाली असून 13 जण कोरोनामुक्त झाले. बाधित रुग्णांचा नऊशेचा आकडाही पार झाला. महानगरपालिका क्षेत्रात 34 … Read more

धक्कादायक! जमिनीच्या वादातून आईने केला मुलावर विळ्याने हल्ला; बहिणीनेही केली कोयत्याने मारहाण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना तासगाव तालुक्यातील वायफळे येथे घडली आहे. जमिनीच्या वादातून आईने आपल्या मुलावर विळ्याने हल्ला केला. तर याच वादात बहिणीनेही आपल्या आईची साथ देत आपल्या भावावर कोयत्याने वार केला. वायफळे येथील अरविंद विष्णू नलवडे यांच्यावर जमिनीच्या वादातून कोयता आणि विळ्याच्या सहाय्याने खुनी हल्ला करण्यात आला. … Read more

दूध दरासाठी सरकारला दुधाची आंघोळ : रयत क्रांती संघटना करणार 1 ऑगस्टला आंदोलन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देत असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतक-यांना १६ ते २० रुपये एवढाच दर मिळतो. सरकारने गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर १० रुपये थेट अनुदान द्यावे. याशिवाय दूध पावडर निर्यातीला चालना द्यावी, या मागणीसाठी एक ऑगस्टला राज्य सरकारला दुधाची आंघोळ घालून आंदोलन करणार आहे,’ … Read more

आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत 

सांगली । आज गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती आहे.  महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक होत. लोकमान्य टिळक आणि गोपाळगणेश आगरकर हे एकेकाळचे चांगले स्नेही होते. त्यामुळे टिळक आगरकर हे महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहेत. आज गोपाळ गणेश आगरकरांच्या जयंतीच्या दिवशी चर्चा होते आहे ती भाजपाच्या गोपीचंद पडळकरांची  त्याचे कारणही असेच आहे. गोपीचंद पडळकर यांनी गोपाळ गणेश आगकरांना … Read more

धक्कादायक! नशेच्या आहारी गेलेल्या मुलाच्या डोक्यात शिक्षक बापाने घातला रॉड

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने शिक्षक असलेल्या बापाकडे साडेतीन लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. याशिवाय राहते घर नावावर करून द्यावे, यासाठी तो रोज घरात आई-वडिलांशी वाद घालत होता. अखेर मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने झोपेतच मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. दोन अज्ञात तरुणांनी मुलावर हल्ला केल्याचा बनाव करून … Read more