मेहुण्यानेच केली साथीदारांसह ७० हजारांची चोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावजीच्या घरी पाळत ठेवुन मेहुण्याने त्याच्या दोघा साथीदाराच्या मदतीने 70 हजारांची चोरी केली होती. तीन महिन्यांनी या चोरीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांना यश आले. निर्मलकुमार ऊर्फ बबन बापुसो गायकवाड आणि दिपक बाळासाहेब पाटील या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगलीचे आमदार गाडगीळ यांचे … Read more

पोलीस ठाण्यासमोरच रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच शुक्रवारी दुपारच्या सुमारास रिक्षामध्ये प्रवासी घेण्याच्या कारणावरून दोन रिक्षा चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. दुपारी भर रस्त्यात पोलिसांसमोर घडलेल्या प्रकारामुळे महापालिका चौकात एकच गोंधळ उडाला होता. मारहाण सुरू होताच पोलिसांनी तेथे धाव घेत या दोघा रिक्षा चालकांना पोलीस ठाण्यात आणत त्यांची चांगलीच चौकशी केली. दुपारी अडीच वाजण्याच्या … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे द्विशतक; ‘ही’ ठिकाणे बनलेत हॉटस्पॉट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे| जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून गुरुवारी बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले. शिराळा तालुक्यात हॉटस्पॉट बनलेल्या मणदूरमध्ये तब्बल सहा जण पॉझिटिव्ह आढळले. बाधितांमध्ये 90 वर्षीय वृद्ध महिलेसह सहा जणांचा समावेश आहे. त्यामध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील लादेवाडी मध्ये 41 वर्षीय पुरुष तर रिळेमध्ये 41 वर्षांची महिला, … Read more

सांगली जिल्ह्यात नव्याने १० जण कोरोना पॉझिटिव्ह; शिराळा तालुक्यातील मणूदर बनले हॉटस्पॉट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाड होत असून बुधवारी नव्याने 10 रुग्णांची भर पडली. यापैकी पाच जण बाधितांच्या संपर्कातील आहेत. शिराळा तालुक्यातील मणूदर हॉटस्पॉट बनला असून तेथे पुन्हा चार जण पॉझिटिव्ह आढळले. तेथील 40 वर्षांचा पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 17 वर्षाचा मुलगा व 16 वर्षाच्या मुलगीचा समावेश आहे. विट्यातील कोरोना बाधिताचा … Read more

उघड्या गटारीत पडलेल्या गर्भवती म्हशीला जीवनदान

सांगली प्रतिनिधी | सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील भोबे गटारीत गर्भवती म्हैस पडल्याची माहिती समजताच महापालिका अग्निशामक विभाग आणि अ‍ॅनिमल राहतने धाव घेत अथक प्रयत्न करून या म्हशीला बाहेर काढत जीवनदान दिले. आज दुपारच्या सुमारास हि घटना घडली. अनिल दानके यांची ही म्हैस गटारीकडेचे गवत चरत असताना उघड्या गटारीत पडली. यावेळी तेथील काही नागरिकांनी ही घटना … Read more

शेतकर्‍याने पिकवला २५ किलो गांजा; १ लाखाची झाडे पोलिसांकडून जप्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | तासगाव तालुक्यातील ढवळी येथे उसाच्या शेतात पिकलेली २५ किलो गांजाची झाडे तासगाव पोलिसांनी जप्त केली आहेत. या गांजाच्या शेती प्रकरणी ढवळी येथील दिलीप आनंदा बोबडे यास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत तासगाव पोलिसात मिळालेली अधिक माहिती अशी – ढवळी येथे दिलीप बोबडे यांची उसाची शेती आहे. याच शेतीत त्याने … Read more

आई कुटुंब सांभाळावे इतक्या काळजीने मतदारसंघ सांभाळते; रोहित आर आर पाटीलांची भावनिक पोस्ट

सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे. आई कुटुंब सांभाळावे इतक्या काळजीने मतदारसंघ सांभाळते असं म्हणत रोहित यांनी आईच्या कामाचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आई, … Read more

सांगली जिल्ह्यात मध्य रात्री नवीन ८ कोरोनाग्रस्त; नेर्ली येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यातील जनतेला शुक्रवार हा दिलासादायक गेला असतानाच मध्य रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. मुंबई आणि परिसरातून आलेल्या तब्बल आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. कडेगाव तालुक्यातील नेर्ली इथल्या ५७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा … Read more

संभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल 

सांगली प्रतिनिधी । देश कोरोनासारख्या संकटाशी झुंज देत आहे. त्यामुळे सर्वत्र संचारबंदीच्या नियमांचे पाल केले जात आहे. संक्रमण साखळी तोडून लवकरात लवकर सामान्य माणसाला त्यांचं दैनंदिन जीवन जगता यावं म्हणून सरकार काटेकोरपणे काही गोष्टी पाळत आहे. मात्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी या संचारबंदीचे उल्लंघन केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातून बाहेर जात असताना … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची शंभरी पूर्ण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत पडत असून गुरुवारी रुग्णांची शंभरी पूर्ण झाली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 101 झाली आहे. नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बाधित मुलीची 26 वर्षीय आई, नेर्ली (ता. कडेगाव) येथील 57 वर्षीय पुरुष आणि गोरेवाडी (ता. खानापूर) येथील 45 वर्षीय पुरुष असे तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर सहा … Read more